• Login
Thursday, July 3, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रसिद्ध क्रिकेटर कपिल देव झाले कर्जतकर

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 29, 2022
in sliderhome, कर्जत, कलासक्त, क्रीडा, रायगड
0 0
0
प्रसिद्ध क्रिकेटर कपिल देव झाले कर्जतकर
0
SHARES
67
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोठिंबे येथे 25 एकर जमीन केली खरेदी
। नेरळ । संतोष पेरणे ।
1990 च्या दशकात उदयास येऊ लागलेली शेतघराची क्रेझ आज कर्जत तालुक्याला जगाच्या पाठीवर नेऊन ठेवणारी आणि कर्जत या नावात असलेली जादू यामुळे फार्महाऊस म्हटले की, कर्जत असे सहज उदगार येतात. त्या कर्जतमध्ये आपला देखील टुमदार बंगला असावा, अशी फर्माईश धनिकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, या संधीचा फायदा उठविण्यासाठी कर्जतचा एकही कोपरा बांधकाम व्यावसायिकांनी शिल्लक ठेवला नाही. अशातच आता प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव यांनी कर्जतमध्ये जमीन खरेदी केली आहे.

1985 च्या काळात मुंबईमधील धनिकांना कर्जतच्या प्रदूषणमुक्त झाडीने आकर्षित केले. त्यावेळी शेतकर्‍यांकडून माळरान असलेली जमीन विकत घेतली आणि तेथे शेतघरे बांधली. पुढे या शेतघर असलेल्या शेतकरी धनिकांनी आपल्या शेतघराला फार्महाऊस असे नाव दिले आणि फार्महाऊस संस्कृतीचा जन्म झाला. त्याच काळात राज्यात शिवसेना-भाजपचे शिवशाही सरकार सत्तेवर होते आणि त्यावेळी रिमोट कंट्रोलची भूमिका वठविणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कर्जत येथील फार्महाऊसमध्ये असलेला वावर यामुळे फार्महाऊस ही नवीन ओळख कर्जतला निर्माण झाली.

बाळासाहेब विश्रांतीसाठी कर्जतच्या फार्महाऊसवर पोहचले की, राजकीय वर्तुळात बातमी व्हायची. त्यामुळे खर्‍या अर्थाने त्यांच्यामुळे फार्महाऊस संस्कृतीला वलय निर्माण झाले. आज कर्जत तालुक्यात असलेल्या फार्महाऊसमध्ये साहित्य, कला, क्रीडा, अर्थ, शिक्षण या सर्व क्षेत्रातील लोकांचे फार्महाऊस आहेत. त्यात राजकीय नेत्यांच्या असलेल्या टुमदार बंगल्यांमुळे कर्जत अधिक ठळकपणे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

कर्जत तालुका पर्यटन तालुका बनलेला असताना या तालुक्यातील प्रदूषणमुक्त वातावरणासोबत बारमाही वाहणार्‍या नद्या आणि बंगलो संस्कृती यामुळे कर्जत तालुक्याला वेगळे वलय आहे. त्यात देशातील सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेल्या मान्यवरांचे फार्म हाऊसेसने कर्जत नटले आहे. आता आघाडीचा क्रिकेटर आणि आपल्या देशाला क्रिकेटमधील पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारा कपिल देव हे देखील कर्जतच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी तालुक्यातील कोठिंबे भागात जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीचे दस्त कपिल देव यांच्याकडून नेरळ येथील सह निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आले. त्या जागेचे दस्त कर्जत बार असोसिएशनचे वकील अ‍ॅड. भूपेश पेमारे यांच्याकडून केले जाणार होते आणि त्यांनी त्या दस्ताची नोंद करण्यासाठी कसोटीपटू क्रिकेटर कपिल देव येणार असल्याची माहिती दिली होती.त्याबद्दल माहिती सर्वांना झाली तर सन्मान हॉटेल परिसरात असलेल्या उप निबंधक कार्यालयात गर्दी होईल याची कल्पना सह निबंधक महेंद्र भगत यांना असल्याने त्यांनी आणि अ‍ॅड. पेमारे यांनी पूर्ण गुप्तता पाळली होती.

दुपारी काळ्या रंगाची गाडी नेरळ येथे सह निबंधक कार्यालयाबाहेर उभी होती. त्यामुळे त्या गाडीतून कोणी व्हीआयपी येणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र सह निबंधक कार्यालयातून पूर्णपणे गुप्तता पाळली असताना देखील ज्यावेळी कपिल देव यांच्या दस्ताचा नंबर आला, त्यावेळी कपिल देव आपल्या आलिशान गाडीमधून बाहेर आले आणि एकच गलका त्यांच्याभोवती झाला. तब्बल 15 मिनिटे कपिल देव यांना स्थानिक तसेच त्यांच्या चाहत्यांच्या गलक्यातून बाहेर पडून कार्यालयात पोहचायला लागले.

याठिकाणी आहे जमीन
कोठिंबे येथे 25 एकर जमीन खरेदी केली असल्याची माहिती मिळत असून त्यासाठी काही लाखात स्टॅम्प ड्युटी पोटी भरली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र देशातील अन्य क्रिकेटरप्रमाणे कपिल देव देखील कर्जत तालुक्याचे रहिवाशी बनणार आहेत.

सेल्फीचा मोह आवरेना
सह निबंधक कार्यलयात पोहचल्यानंतर उप निबंधक महेंद्र भगत यांनी त्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले. त्यावेळी त्यांचे वकील अ‍ॅड. भूपेश पेमारे तसेच कार्यालयीन स्टाफ सुनील लगड, मंगेश तिठे, कुणाल दळवी, सारिका गायकवाड, विद्या जाधव यांनी सर्वांनी फोटो काढून घेतले. तर कार्यालयात उपस्थित अनेक वकिलांना देखील कपिल देवसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. जेमतेम 15 मिनिटात दस्त नोंदवून कपिल देव सह निबंधक कार्यालयातून बाहेर पडले त्यावेळी शेकडो चाहते बाहेर उभे होते. स्थानिक रिक्षाचालक यांनी देखील कपिल देव यांची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपली. एवढा मोठा व्हीआयपी नेरळ येथे आ;आलेला असताना त्यांची माहिती स्थानिक पोलिसांना नव्हती आणि ते येऊन गेल्यावर देखील पोलीस तेथे पोहचले नवहते.

Related

Tags: alibagcricket newscricket world cupcricketerindiakapil devkarjat newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadsportsकपिल देव
Previous Post

बंदर विकासासाठी अद्ययावत ज्ञान आवश्यक- संजय सेठी

Next Post

मुरुडमध्ये ग्रोयान्स बंधारा आवश्यक

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

काशीद समुद्रकिनारी बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला
sliderhome

काशीद समुद्रकिनारी बुडालेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

July 3, 2025
म्हसळ्यात बालविवाह प्रकरणात नवरदेव अटकेत
sliderhome

म्हसळ्यात बालविवाह प्रकरणात नवरदेव अटकेत

July 3, 2025
रायगडला डेंग्यूचा धोका
sliderhome

रायगडला डेंग्यूचा धोका

July 2, 2025
गेल कंपनी येथील आंदोलनकर्त्यां विरोधात पोलिसांची कारवाई
अलिबाग

गेल प्रकल्पग्रस्त आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर

July 2, 2025
अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक
sliderhome

अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक

July 2, 2025
विद्यार्थ्यांनी घेतला भात लागवडीचा अनुभव
रायगड

विद्यार्थ्यांनी घेतला भात लागवडीचा अनुभव

July 2, 2025
Next Post
मुरुडमध्ये ग्रोयान्स बंधारा आवश्यक

मुरुडमध्ये ग्रोयान्स बंधारा आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+28°
+27°
Alibag
Thursday, 03
Friday
+28° +27°
Saturday
+28° +27°
Sunday
+29° +27°
Monday
+28° +27°
Tuesday
+27° +26°
Wednesday
+28° +26°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.