• Login
Tuesday, April 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रसिद्ध गायक अनुप घोषाल काळाच्या पडद्याआड

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 16, 2023
in sliderhome, कोलकाता, देश
0 0
0
प्रसिद्ध गायक अनुप घोषाल काळाच्या पडद्याआड
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| कोलकाता | वृत्तसंस्था |
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांचं शुक्रवारी निधन झालं. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. अनुप यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. असंख्य चाहते आणि सेलिब्रिटी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अनुप हे वृद्धापकाळातील आजारपणामुळे दक्षिण कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास मल्टीपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं. अनुप यांना दोन मुली आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनुप घोषाल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बंगाली, हिंदी आणि इतर भाषांमध्ये गाणं गायलेल्या अनुप घोषाल यांच्या निधनावर मी दु:ख आणि सहवेदना व्यक्त करते, अशी पोस्ट त्यांनी लिहिली. अनुप घोषाल यांनी संगीतविश्वात आपली दमदार छाप सोडली. त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर उत्तरपाडा मतदारसंघातून 2011 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर त्यांनी राजकारणात यशस्वी पाऊल टाकलं होतं.

अनुप यांचा जन्म 1945 मध्ये अमूल्य चंद्र घोषाल आणि लावण्या घोषाल यांच्या घरी झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्यांनी संगीताचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. पहिल्यांदा त्यांनी ऑल इंडिया रेडिओ, कोलकाताच्या मुलांचा कार्यक्रम शिशु महलसाठी गाणं गायलं होतं. त्यांच्या लोकप्रिय हिंदी गाण्यांमध्ये मासूम चित्रपटातील ‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’, ‘हुस्न भी आप है, इश्क भी आप है’ आणि ‘शिशे का घर से तुम साथ हो जिंदगी भर के लिए’ यांचा समावेश आहे. हिंदी आणि बंगालीसह त्यांनी इतरही भाषांमध्ये दमदार गाणी गायली आहेत.

काझी नजरुल इस्लाम, रवींद्रनाथ टागोर आणि आधुनिक बंगाली गाण्यांमध्ये अनुप यांनी प्रतिभा सिद्ध केली होती. याशिवाय त्यांनी रे यांच्या ‘गुपी गायने बाघा बायने’ आणि ‘हिरक राजार देशे’ या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं. दिग्दर्शक तपन सिन्हा यांच्या ‘सगीना महतो’ या चित्रपटातही त्यांनी गाणं गायलं होतं.

Related

Tags: alibagdeathheart attackkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newsraigadraigad newssingerनिधन
Previous Post

धान देण्याचा जुना नियम कायम करा

Next Post

शैक्षणिक सहलीसाठी पनवेल आगार सज्ज

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

April 20, 2026
पोलादपूरमध्ये गुरांच्या गोठ्याला आग; दोन गाई जखमी
राजस्थान

उद्घाटनापूर्वीच रिफायनरीला आग

April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
sliderhome

शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध

April 20, 2026
तीन वर्षे उलटली तरी आरक्षण नाहीच: खा. सुप्रिया सुळे
sliderhome

तीन वर्षे उलटली तरी आरक्षण नाहीच: खा. सुप्रिया सुळे

April 20, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
sliderhome

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली

April 20, 2026
नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप
sliderhome

नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप

April 20, 2026
Next Post
शैक्षणिक सहलीसाठी पनवेल आगार सज्ज

शैक्षणिक सहलीसाठी पनवेल आगार सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?