• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप

Krushival by Krushival
September 10, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्ह्यात 164 सार्वजनिक, तर 17 हजार 459 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

चैतन्यमय वातावरणात दहा दिवस विराजमान झालेल्या गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी निरोप देत गणेशोत्सव सोहळ्याची अनंत चतुर्दशीला सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे आवाहन गणरायाला करण्यात आले. जिल्ह्यात सार्वजनिक 164 आणि 17 हजार 459 गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. दरम्यान, विविध गणेश मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या.

अलिबागमध्ये शहरातील अलिबागचा राजा, शहरात आदर्श गणेशोत्सव मंडळ घरत आळी, सन्मित्र गणेशोत्सव मंडळ मिरची गल्ली, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, सामान्य रुग्णालय आदी सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाच्या मिरवणुका काढून बाप्पाला निरोप देण्यात आला.

दहा दिवस गणरायाला अभ्यंग, पंचामृत, धूप, दीप, मोदकांचा नैवेद्य असा भक्तांचा पाहुणचार घेऊन श्रीगणेशाने निरोप घेतला. संध्याकाळी विसर्जनस्थळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात गणपतींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. मागील कोरोनाच्या संकटकाळानंतर पुन्हा एकदा विसर्जन मिरवणूक काढून शिस्तबद्धपणे गणरायाला भक्तीमय अशा वातावरणात निरोप देण्यात आला. अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात आली होती. नगरपरिषदेच्या वतीने सर्व गणेशोत्सव मंडळाचे स्वागत करुन निर्माल्य गोळा केले जात होते. तसेच जीवरक्षकांद्वारे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली गेली होती. माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. मानसी म्हात्रे, मुख्याधिकारी अंगाई साळूंखे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. राजाराम हुलवान यांच्यासह सर्व सदस्य जातीने देखरेख करुन गणेशभक्तांसाठी सुविधा उपलब्ध करुन देत होते.

ढोलताशा आणि डिजेच्या दणदणाटात तरुणाईसह आबालवृद्धांची पावले ताल धरून थिरकत होती. ते सर्व मंत्रमुग्ध होऊन नाचत होते. जिल्ह्यात बंदोबस्तासाठी सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत. त्यामध्ये सहा पोलीस उपविभागीय अधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक हे स्वतः जिल्ह्याच्या विविध ठिकाणी लक्ष ठेवून होते. त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

भिंत पडून पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

वर्षातून तीनदा बहणार शेती

Krushival

Krushival

Related Posts

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
Next Post
वर्षातून तीनदा बहणार शेती

वर्षातून तीनदा बहणार शेती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?