| बीड | वृत्तसंस्था |
“नागपंचमी दिवशीच अतिशय हृदयद्रावक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. झोपेत असणाऱ्या 65 वर्षीय वृद्ध महिलेला, सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे. ही घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गावात घडली आहे. भिवराबाई अश्रूबा गणगे (65) असे मयत महिलेचे नाव आहे. मयत भिवराबाई गणगे या स्वतःच्या शेतात पत्र्याच्या घरात झोपेत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
सर्प दंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू
-
by Krushival

- Categories: बीड
- Tags: beed newsdeathindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial news
Related Content
बीड पुन्हा एकदा हादरले
by
Sanika Mhatre
May 25, 2026
विवाह सोहळ्यात फटाक्यांचा स्फोट; पाच जण जखमी
by
Sanika Mhatre
May 24, 2026
शेतकऱ्यांना डिझेल कॅड-डब्यात द्या
by
Antara Parange
May 23, 2026
आ. गायकवाडांना सहआरोपी करण्याची शेकापची मागणी
by
Antara Parange
April 25, 2026
तहसीलदार राकेश गिड्डेंचे अपघाती निधन
by
Sanika Mhatre
April 10, 2026
संतापजनक! अल्पवयीन मुलाकडून अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
by
Sanika Mhatre
April 2, 2026