• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आ. गायकवाडांना सहआरोपी करण्याची शेकापची मागणी

Antara Parange by Antara Parange
April 25, 2026
in sliderhome, बीड, राजकीय, राज्यातून
0 0
0
आ. गायकवाडांना सहआरोपी करण्याची शेकापची मागणी
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| बीड | प्रतिनिधी |

बीड येथे शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनातून कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांना सहआरोपी करण्याची तसेच त्यांचे लोकप्रतिनिधित्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात “शिवाजी कोण होता?” या वादग्रस्त पुस्तकाच्या संदर्भात प्रकाशक व डाव्या विचारसरणीचे युवा नेते कॉ. प्रशांत अंबी यांना देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा उल्लेख करण्यात आला आहे. याच प्रकारच्या वैचारिक द्वेषातून यापूर्वी पानसरे यांची हत्या झाली होती, असा मुद्दा उपस्थित करत अशा धमक्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले.

शेकाप पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, पुस्तक न वाचता केवळ विचारधारात्मक विरोधातून धमक्या देणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब आहे. अशा प्रवृत्तींवर लगाम घालण्यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई अपरिहार्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात सखोल चौकशी करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे आणि त्यांचे लोकप्रतिनिधित्व तात्काळ रद्द करावे, अशी ठोस मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

कारवाई लांबवल्यास शेकापकडून राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देत या आंदोलनाची जबाबदारी शासनावरच राहील, असेही स्पष्ट करण्यात आले. यावेळी शेकापचे मराठवाडा चिटणीस भाई मोहन गुंड, जिल्हा चिटणीस बापूसाहेब सोळुंके, शिवशक्ती-भीमशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विचारांशी असहमती असू शकते, पण त्यासाठी धमक्या देणे आणि हिंसेचे वातावरण निर्माण करणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. पानसरे यांच्या हत्येचा इतिहास डोळ्यासमोर असताना प्रशासनाने गप्प बसणे म्हणजे गुन्ह्याला मूक पाठिंबा देण्यासारखे आहे. तात्काळ कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरून संघर्ष अधिक तीव्र केला जाईल.

– भाई मोहन गुंड

Related

Tags: beedbeed newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperMLA Sanjay Gaikwadnewsnews indiaonline marathi newsskpskp newssocial media news
Previous Post

फीअभावी विद्यार्थिनीला दोन वर्षे शिक्षणापासून दूर?

Next Post

नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’

May 16, 2026
Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप
sliderhome

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी वर्षभर मोफत मार्गदर्शन

May 16, 2026
कोकणवासियांना दिलासा; दहा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार
sliderhome

कोकणवासियांना दिलासा; दहा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार

May 16, 2026
अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोलवसुली सुरु
sliderhome

अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोलवसुली सुरु

May 16, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

May 16, 2026
Next Post
नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका

नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?