• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पाणी उशिरा सोडल्याने शेतकरी नाराज

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 31, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
पाणी उशिरा सोडल्याने शेतकरी नाराज
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

40 गावातील शेती येणार पाण्याखाली; दुबार शेतीसाठी पाण्याची आवश्यकता

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्याचा पूर्वभाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. टाटा कंपनीच्या आंध्र धरणातील पाण्यावर वीज निर्मिती केल्यानंतर राजनाला कालव्यात सोडले जाते. या पाण्यावर 40 गावातील शेतकरी दुबार शेती करीत असतात. दरम्यान राजनाला कालव्यात पाणी आल्याने शेतात पाणी वळवून जमीन ओली करण्याची घाई शेतकरी करू लागले आहेत, मात्र 20 दिवस पाणी उशिरा सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

राजनाला कालव्याची निर्मिती कर्जत पूर्व भागातील शेती ओलिताखाली आनन्यासाठी झाली. पुढे त्या कालव्याचे पाणी शेतीसाठी दरवर्षी दिले जात असतांना वेळेवर कालाव्याची दुरुस्ती होणे गरजेचे असतांना ती न झाल्यामुळे कालवे अनेक ठिकाणी पोकळ झाले होते. शेवटी 2011 मध्ये राज्य सरकारने राजनाला कालाव्याची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर केला. साधारण 2000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणणाऱ्या राजनाला कालव्याचा डावा कालवा 21 किलोमीटरचा आहे. सध्या राजनाला कालवा पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने सर्व भागात शेती केली जात आहे. यावर्षी सावळा गावाच्या शिवारात देखील पाणी पोहचले असल्याने भाताची शेती त्या भागात अनेक वर्षांनी बहरणार आहे. कारण राजनाला कालव्याची दुरुस्तीचे काम सुरु झाल्यापासून म्हणजे किमान 14 -15 वर्षे या भागात कालव्याचे पाणी पोहचत नव्हते. मागील दोन वर्षांपासून पाटबंधारे विभागाचे उप अभियंता अमित पारधे यांनी नियोजनबद्ध पणे कालव्यांच्या दुरुस्तीची अर्धवट पूर्ण केली आणि त्यामुळे कालव्यातुन पाणी सर्व भागात पोहचु लागले आहे.

यावर्षी 29 डिसेंबर रोजी राजनाला कालव्याच्या झिरो बंधाऱ्यातून पाणी कालव्यात सोडले गेले असून, आतापर्यंत कालव्याच्या 15 किलोमीटर हुन अधिक भागातून पाणी पुढे पुढे जात आहे. मात्र, एक किलोमीटर लांबीचा झिरो बंधारा मधून जाणारे पाणी पुढे उजवा कालवा, डावा कालवा, पोटल कालवा आणि हेदवली कालव्यातून पाणी पुढे जात असते. राजनाला कालवा परिसरातील 25 गावातील शेतकरी 2000 हुन अधिक हेक्टर जमिनीवर भाताची शेती घेत. मात्र, मागील पाच वर्षे दुरुस्तीसाठी बंद असलेल्या राजनाला कालव्यात पूर्ण क्षमतेने पाटबंधारे विभागाने पाणी सोडले आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी मुख्य कालव्यातून पोट कालव्यातून आपल्या शेतात येणार खात्रीने 25 गावातील शेकडो शेतकऱ्यांनी जमिनीत लागवड कारण्यासाठी भाताची नवनवीन वाण बाजारातून खरेदी करून ठेवली होती. मात्र, दुबार शेती करीत असताना कमी वेळेत भाताचे पीक तयार व्हावे यासाठी 110 ते 115 दिवसात शेतात पीक तयार होणारे रत्ना जातीच्या वाणाला सर्वाधिक पसंती शेतकरी देत असतात. हायब्रीड जातीची वाण यांचे पीक हातात येण्यासाठी किमान 125 दिवसांचा आणि कधी त्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. त्यामुळे उन्हाळी शेती करतांना वेळेचे नियोजन महत्वाचे असल्याने रत्ना जातीच्या वाणाला अधिक पसंती शेतकरी देत असतात, राजनाला मुख्य कालव्यात पाणी सोडले गेले, त्यानंतर ते पाणी शेतात पोहचले असून पोटनाल्यातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वळवून शेते ओली करून ठेवली आहेत. काही शेतकऱ्यांनी आपल्या घरी असलेल्या पॉवर ट्रेलर किंवा ट्रॅक्टरच्या नांगराच्या माध्यमातून शेताची नांगरणी सुरु केली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

निसर्ग शिबिरातून पर्यावरण संवर्धनाची जाणीव

Next Post

कुडे लेणी येथे ऑडिओ गाईड क्यूआर कोडचे उद्घाटन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
अलिबाग

वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांवर दांडक्याने हल्ला

February 13, 2026
पीएनपी महाविद्यालयात महिला सुरक्षा आणि कायदा कार्यक्रम संपन्न
अलिबाग

पीएनपी महाविद्यालयात महिला सुरक्षा आणि कायदा कार्यक्रम संपन्न

February 13, 2026
Next Post
कुडे लेणी येथे ऑडिओ गाईड क्यूआर कोडचे उद्घाटन

कुडे लेणी येथे ऑडिओ गाईड क्यूआर कोडचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?