• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पूर्वापार वहिवाटीचा रस्ता अडवल्याने शेतकरी संतापले

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 21, 2021
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
पूर्वापार वहिवाटीचा रस्ता अडवल्याने शेतकरी संतापले
0
SHARES
128
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाली तहसीलदारांना तक्रारी निवेदन
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यात सध्या ठिकठिकाणी विकासक व भांडवलदार यांच्यामार्फत लहान मोठे प्रकल्प, उद्योग उभारणी बरोबरच नवनवीन इमारतीचे बांधकाम जोरात सुरू आहे. या बांधकामादरम्यान अनेकदा विकासकांकडून स्थानिक व शेतकरी वर्गाची गळचेपी होताना दिसत आहे. पालीत एका ठिकाणी विकासकाने अनधिकृत बांधकाम करीत पूर्वापार वहिवाटीचा रस्ता अडवल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.

सरकारी आदेश धुडकावून अनधिकृत बांधकाम करून रस्ता अडविल्या प्रकरणी शेतकरी वर्गात संताप उसळला आहे. यासंदर्भात पाली तहसीलदार यांना तक्रारी निवेदन देण्यात आले आहे. किसान एकता संघाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव वंदना मोरे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांनी विकासकाच्या मनमानी कारभाराविरोधात आवाज उठविला.

सदर तक्रारी निवेदनात नमूद केले आहे की येथील विकासक गौतमचंद् जैन, वाशी, नवी मुंबई यांनी सर्व्हे नंबर 156/3, 156/5, 163/1, 163/2 , 163/3, 157/4, 163/4, 163/5, या मिळकतीच्या जमिनीत जाणारा वडिलोपार्जित पूर्वापार वहिवाटीच्या रस्त्यामध्ये अनधिकृत बांधकाम करून सदरचा रस्ता बंद केला असल्याचा आरोप केला आहे.

याबाबत तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दिला असता सदर बाबींची चौकशी करून लगतच्या शेतकर्‍यांच्या शेतात जानेकरिता पश्‍चिम बाजूने 12 मीटरचा रस्ता शेतीपर्यंत करून देण्याचे सरकारी आदेश देण्यात आले आहेत. या सरकारी आदेशाला न जुमानता जैन यांनी रस्त्यामध्ये अडथळे निर्माण केले असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सदर बांधकामा दरम्यान सर्व सिमेंट मिश्रित पाणी, शेतीत येऊन शेतीचे नुकसान होत आहे. आमच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे, शेतीचे नुकसान झाल्यास आमच्या वर उपासमारीची वेळ येईल असे तक्रारदार शेतकर्‍यांनी म्हटले आहे. शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही, जोपर्यंत शेतकर्‍यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे वंदना मोरे यांनी परखडपणे सांगितले.

यावेळी किसान एकता संघाच्या महिला मोर्चा राष्ट्रीय सचिव वंदना मोरे , अरुण सखाराम कोंजे, सुगंधा अरुण कोंजे, कांचन कोंजे, सानिका कोंजे, अक्षय कोंजे, सुरज कोंजे आदींसह स्थानिक, शेतकरी उपस्थित होते. दरम्यान पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी शेतकर्‍यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ठिकाणाला भेट दिली जाईल, तसेच संबंधित विकासक व तक्रारदार शेतकरी यांची बैठक बोलावून योग्य तो समनव्य साधून यावर तोडगा काढू, असे तहसीलदार यांनी आश्‍वाशीत केले आहे.

Related

Tags: farmeronline marathi newsraigadsudhagad pali
Previous Post

एएके कमानीच्या वतीने जिल्हा रुग्णालयाला व्हेंटिलेटर्स

Next Post

महाडमध्ये महिलेसह दोन मुलांचे अपहरण

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

पनवेल

पोलीस भरतीमध्ये तरुणांकडून उत्तेजक इंजेक्शन जप्त

March 11, 2026
रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार
कर्जत

रेल्वे स्टेशनवरून वृद्धाचे अपहरण करून लुटमार

March 11, 2026
सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ

March 11, 2026
विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
sliderhome

विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी
sliderhome

सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी

March 11, 2026
उरण

उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

March 11, 2026
Next Post
बेसबॉल सामन्याच्यावेळी गोळीबार ; खेळाडूंसह प्रेक्षकांची तारांबळ

महाडमध्ये महिलेसह दोन मुलांचे अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?