• Login
Wednesday, August 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड सुधागड- पाली

शिखर स्वयंरोजगार संस्थेविरोधात उपोषण

Sayali Patil by Sayali Patil
June 29, 2022
in सुधागड- पाली
0 0
0
शिखर स्वयंरोजगार संस्थेविरोधात उपोषण
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्यामार्फत सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी पालांडे यांनी मुले व मूली वस्तीगृहास भोजन ठेका चालविण्यासाठी घेतला होता. मात्र भोजन सेवा दिल्याची रक्कम या संस्थेकडून मिळत नसल्याची तक्रार पालांडे यांनी दि.29 जून रोजी पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना दिली आहे. लवकरात लवकर सदरची थकीत बिले मिळाली नाहीत तर शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेविरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा पालांडे व अन्य सहकारी यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. आदिवासी वसतिगृहातील मुलांना भोजन देण्याचे काम पालांडे व त्यांच्या महिला सहकारी करीत होत्या. संस्थेच्या वतीने अशोक तांबे यांनी ठरवून दिल्याप्रमाणे प्रतिविद्यार्थ्यांकडून 2700 रुपये महिन्याला अदा करण्याचे ठरले होते. याप्रमाणे 9 फेब्रुवारी 2022 पासून पालांडे यांनी मुली व मुले या दोन्ही वसतिगृहात नियमित भोजन पुरवठा केला. मात्र ठरल्याप्रमाणे रक्कम अदा झाली नसल्याचे तक्रारी निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे वसतिगृहाकडून सदर संस्थेला 31 मार्च 2022 अखेरची रक्कम अदा करण्यात आली, तरीही संस्थेने रक्कम अदा केली नाही, त्यामुळे अनेक अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे पालांडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. संस्थेचे पदाधिकारी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिखर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्यामार्फत नंदिनी पालांडे यांची थकीत बिले मिळावीत यासाठी संस्थेच्या पदाधिकारी यांना दूरध्वनीवरून सूचना दिलेल्या आहेत. लवकरच बिलाची रक्कम अदा होईल अशी अपेक्षा आहे.

दिलीप रायन्नावार, तहसीलदार पाली सुधागड

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssudhgad-pali
Previous Post

राज्यात 271 ग्रा.पं.च्या निवडणुका जाहीर

Next Post

मविआमुळे प्रकल्पग्रस्तांचे मुलभूत प्रश्‍न निकालात

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

रायगड

पालीकरांची खासदारांकडून निराशा

August 18, 2026
अभिषेक ठकोरे यांचा छंदातून व्यवसाय
रायगड

अभिषेक ठकोरे यांचा छंदातून व्यवसाय

August 18, 2026
क्राईम

बलात्कार प्रकरणी सश्रम कारावास

August 18, 2026
स्वातंत्र्यदिनी शाळेत ‌‘तिरंगा‌’ फडकवलाच नाही
रायगड

स्वातंत्र्यदिनी शाळेत ‌‘तिरंगा‌’ फडकवलाच नाही

August 17, 2026
पाली शहरात माकडांचा हैदोस
रायगड

पाली शहरात माकडांचा हैदोस

August 16, 2026
कॅरम स्पर्धेत राजेश गोहिल प्रथम
क्रीडा

कॅरम स्पर्धेत राजेश गोहिल प्रथम

August 16, 2026
Next Post
मविआमुळे प्रकल्पग्रस्तांचे मुलभूत प्रश्‍न निकालात

मविआमुळे प्रकल्पग्रस्तांचे मुलभूत प्रश्‍न निकालात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?