• Login
Thursday, August 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

पेणनजीक भीषण अपघात : तिघे ठार

Krushival by Krushival
February 19, 2023
in अपघात, पेण, रायगड
0 0
0
पेणनजीक भीषण अपघात : तिघे ठार
0
SHARES
275
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

इको- ट्रकची जोरदार धडक
। पेण । प्रतिनिधी ।
पेण – खोपोली मार्गावर वाक्रुळ येथे रविवारी संध्याकाळी ट्रक आणि इकोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघे ठार तर चौघे जखमी झाले. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक बराचकाळ खंडित झाली होती. अपघातातील मयत आणि जखमी हे बाळुमामाच्या यात्रेसाठी इको ( एमएच 46 ए- 1003) मधून कोल्हापूरच्या दिशेकडे चालले होते.तर ट्रक एमएच 43- बीजी- 3234 ) हा खोपोलीहून पेणकडे येत होता.वाक्रुळजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये इकोमधून प्रवास करणारे विक्रम गोविंदराव दिंडे,(वय 50),नागेश विक्रम दिंडे (वय27,चालक) प्राजक्ता नागेश दिंडे,वय 25 हे जागीच ठार झाले तर याच इकोमधील गजानन चंदन वडगावकर,(वय13),विकी विठ्ठल श्रीरामे(वय 15) मीनक्षी विक्रम दिंडे( वय 22)कविता विक्रम दिंडे(वय 45) हे गंभीर जखमी झाले.



अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी,युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केेले.याचवेळी येथे असलेले देवदूत टीमचे कल्पेश ठाकूर यांनी तातडीने करीत जखमींना आधी पेणमधील म्हात्रे हॉस्पिटल आणि नंतर कामोठेतील एमजीएम रुग्णालयात तातडीने रुग्णवाहिकेतून दाखल केले.यामुळे तिघा जखमींचे प्राण वाचविण्यात यश आले. अपघाताचे वृत्त समजताच माजी आम.धैर्यशील पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली.

या अपघातातील दिंडे हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.नोकरी,व्यवसायाच्या निमित्ताने हे पेणमधील फणसडोंगरी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करुन आहेत.दरवर्षी ते कोल्हापूर जिल्ह्यातील बाळुमामा यात्रेसाठी जात असतात.यावर्षीही निघाले असतानाच त्यांच्या परिवारावर हा मोठा घाला झाला.अपघाताचे वृत्त फणसडोंगरी परिसरात पोहोचताच दिंडे परिवाराशी संबंधितांनी शोक प्रकट केला.अपघाताची नोंद पेण पोलिसात करण्यात आली आहे. या अपघातामुळे खोपोली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला केल्यावर ही वाहतूक पूर्ववत सुरु झाली.काहीकाळासाठी या मार्गावरील वाहतूक पनवेल मार्गे सुरु वळविण्यात आली होती.

Related

Tags: accidentkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenraigad
Previous Post

समाजपयोगी कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा

Next Post

रोहन मापुस्कर कास्टिंग दिग्दर्शक

Krushival

Krushival

Related Posts

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी
sliderhome

जाहिरातींवर उधळपट्टी, महामार्गाची रखडपट्टी

August 26, 2026
दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे
sliderhome

दळवींच्या अकलेची किव येते: आ. अनिकेत तटकरे

August 26, 2026
प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?
sliderhome

प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?

August 26, 2026
गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार
sliderhome

गेटवे-मांडवा फेरी बोट ‘या’ तारखेपासून सुरू होणार

August 26, 2026
साखरेवर बसणार लगाम!
sliderhome

Sugar Stock Limit: साखरेला शंभर क्विंटलची मर्यादा

August 26, 2026
अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी
sliderhome

अंगणवाड्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी

August 26, 2026
Next Post
रोहन मापुस्कर कास्टिंग दिग्दर्शक

रोहन मापुस्कर कास्टिंग दिग्दर्शक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?