• Login
Wednesday, August 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आयपीएलचा अंतिम सामना चेन्नईत

Krushival by Krushival
March 26, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
चीनला आयपीएलचे दरवाजे बंद ?
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई । वृत्तसंस्था ।

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामाची सुरुवात झाली आणि सोमवारपर्यंत 6 सामने खेळवण्यात आले आहेत. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सने विजयी सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बीसीसीआयने 17 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात 21 सामने खेळवले जाणार आहेत. आता दुसर्‍या टप्प्यातील वेळापत्रक कधी जाहीर होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. बीसीसीआयने आयपीएल 2024 च्या दुसर्‍या टप्प्यातील वेळपत्रक जवळपास निश्‍चित केले आहे, लवकरच याची घोषणा केली जाणार आहे.

या मैदानावर प्ले ऑफचे सामने
आयपीएल 2024 वेळापत्रकाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा अंतिम सामना 26 मे 2024 रोजी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटरचे सामने आयोजित केले जातील. तर क्वालिफायरचा दुसरा सामना चेन्नईच्या चिदम्बरम स्टेडिअमवर रंगणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असणार्‍या संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना होईल. क्वालिफायर-1 मध्ये हरणारा संघ आणि एलिमिनेटरमधला विजेता संघ क्वालिफाय-2 सामना होईल. यातला क्वालिफायर-1 आणि क्वालिफायर-2 मधले विजेता संघ आयपीएलचा अंतिम सामना खेळतील.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार गतविजेत्या संघाच्या होम ग्राऊंडमध्ये सलामीचा सामना आणि अंतिम सामना खेळवण्याची परंपरा आहे. यावेळीही ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पहिला आणि अंतिम सामना खेळवण्यात आला होता. कारण 2022 मधये गुजरा टायटन्स चॅम्पियन संघ ठरला होता.

या हंगामात किती सामने
आयपीएल 2024 मध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलचा गेला हंगाम 60 दिवस चालला होता. आयपीएलच्या ग्रुपमध्ये प्रत्येक सामन्यात विजेता ठरणार्‍या संघाला 2 गुण दिले जातील. तर हरणार्‍या संघाला एकही गुण मिळणार नाही. कोणत्या कारणाने सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात येईल. ग्रुपनंतर प्लेऑफचे सामने होतील.

Related

Tags: cricketcricket newsindiaIPLkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

शालेय पारितोषिक वितरण सोहळा

Next Post

नारळाची वाडी येथे एकदिवसीय कार्यशाळा

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

रिक्षा चालकाला हेल्मेटने मारहाण

August 11, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

August 8, 2026
चिखले फाट्याजवळ घाणीचे साम्राज्य
नवीन पनवेल

चिखले फाट्याजवळ घाणीचे साम्राज्य

August 4, 2026
शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे निधन
sliderhome

शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांचे निधन

August 4, 2026
स्वरांगी मोरेला सुवर्णपदक
क्रीडा

स्वरांगी मोरेला सुवर्णपदक

August 3, 2026
नवीन पनवेलमध्ये नागरी समस्या कायम
नवीन पनवेल

नवीन पनवेलमध्ये नागरी समस्या कायम

August 3, 2026
Next Post
नारळाची वाडी येथे एकदिवसीय कार्यशाळा

नारळाची वाडी येथे एकदिवसीय कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?