• Login
Thursday, October 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अखेर न्यायाधीश निलंबित

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 16, 2025
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
अखेर न्यायाधीश निलंबित
0
SHARES
8.9k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उरणहून झाली होती बुलढाण्यात बदली

| उरण | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील न्याय व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या उरण न्यायालयाचे दुसरे सहन्यायाधीश विकास दत्तात्रेय बडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होताच गेल्याच आठवड्यात त्यांची बुलढाण्यातील मोताळा येथील न्यायालयात बदली करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांचा कारभार न्या. एस.एस. गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे आदेश मोताळा न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांनी बजावले आहेत.

न्या. विकास बडे यांच्याविरोधात उरण बार असोसिएशनने रायगड जिल्हा प्रमुख न्यायाधीश अजेय राजंदेकर यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या तपशिलासह लेखी अर्ज दिल्याने त्याची दखल घेत न्या. राजंदेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे माहिती पाठविली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या बदलीचे तातडीने आदेश काढून उरणहून बुलढाण्यातील मोताळा येथे दुसरे सहन्यायाधीशपदी तडकाफडकी बदली केली होती. दरम्यान, आठवडाभरातच मुंबई उच्च न्यायालयाने न्या. बडे यांना निलंबित केले आहे. मोताळा न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांनी बडे यांना निलंबित करून त्यांच्याकडील कारभार न्या. एस.एस. गायकवाड यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्याचे निर्देश दिले आहेत.

न्या. बडे यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मोताळा मुख्य न्यायालयात कार्यरत राहावे लागणार आहे. त्यांच्याकडे प्रशासकीय कामकाज असण्याची शक्यता आहे. चौकशीचा निकाल लागेपर्यंत सरकार त्यांना अर्धपगारावर राबवणार आहे.

पनवेल येथील सुरुंगाचा
पहिला दणका उरणला!

पनवेल न्यायालयात बोगस वारस दाखल्याचे कांड उघडकीस आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयसुद्धा भ्रष्टाचार, घोटाळ्याबाबत अधिक सजग झाले आहे. त्यात न्यायालयीन कर्मचारी, अधिकारी आणि काही न्यायाधीश संशयाच्या भोवर्‍यात असल्याने दोन्ही वरिष्ठ न्यायालयाने भ्रष्टाचारविरोधी तातडीने पावले उचलली आहेत. थोडक्यात, पनवेल येथील सुरुंगाचा पहिला दणका उरणचे न्यायाधीश विकास बडे यांना बसला आहे.
न्यायाधीशांच्या सहभागाचीही चर्चा
पनवेलच्या काही वकील आणि न्यायालयीन कर्मचार्‍यांचे कांड चव्हाट्यावर आल्यानंतर न्यायाधीशांच्या सहभागावर चर्चेच्या संशयाची सुई फिरत होती. परंतु, अद्याप कुणावरही कारवाई झाली नाही. परंतु, तपासातून काही आक्षेपार्ह पुरावे हाती लागल्याने पनवेल न्यायालयातील न्यायाधीश जात्यात असल्याची चर्चा कानावर येत आहे. ते कोण आहेत, याबाबत गोपनियता बाळगण्यात आली आहे.
लवकरच पनवेलमध्ये स्फोट!
पनवेल न्यायालयात हजारो स्फोटकांच्या एकत्रित ताकदीचा बोगस वारस दाखला, ई-चलन, स्टॅम्प पेपर घोटाळा उघडकीस आल्यानंतर न्यायालयाने दाखल केलेल्या फिर्यादीवरून पनवेल शहर पोलीस आणि विशेष तपास पथकाने नऊ जणांना जेलवारी घडवली आहे. त्यात न्यायालयातील सहअधीक्षक, वरिष्ठ कारकून आणि नक्कल कारकून यांचा मोठा सहभाग उघडकीस आला आहे. सगळ्यात लाजिरवाणी बाब म्हणजे पनवेल वकील बार असोसिएशनचा ऑडिटर आणि त्याच्या पाच वकील साथीदारांनी मोठा घोळ घातला आहे. तेसुध्दा या कटाला कारणीभूत ठरले आहेत. एक दलालसुद्धा यात समाविष्ट असल्याने कुंभमेळ्यातून परताच त्याचीही मानगुटी पकडून पोलिसांनी जेलमध्ये डांबले आहे. आता पाळी आणखी काही महत्त्वाच्या प्याद्यांची येईल, असे रंग स्पष्ट होत आहेत. पोलिसांनी त्यांच्या दिशेने जाळे फेकल्याचे समजते.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

पत्नी, मुलीची आत्महत्या; नवर्‍याला अटक

Next Post

परदेशी कुटुंबाचा पाणीपुरवठा बंद

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतताना दांपत्याचा अपघाती मृत्यू
sliderhome

एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतताना दांपत्याचा अपघाती मृत्यू

October 22, 2026
ज्येष्ठ नागरिकांनी जपली उटण बनविण्याची परंपरा
पनवेल

ज्येष्ठ नागरिकांनी जपली उटण बनविण्याची परंपरा

October 22, 2026
सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा अधिवास धोक्यात
उरण

सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

October 22, 2026
महावितरणच्या उपकेंद्राला आंतरराष्ट्रीय मानांकन
पनवेल

महावितरणच्या उपकेंद्राला आंतरराष्ट्रीय मानांकन

October 22, 2026
फ्लेमिंगोंना आकर्षित करणाऱ्या जागा धोक्यात
उरण

फ्लेमिंगोंना आकर्षित करणाऱ्या जागा धोक्यात

October 22, 2026
पाताळगंगा नदीवरील कालवा बंद
खालापूर

पाताळगंगा नदीवरील कालवा बंद

October 22, 2026
Next Post
परदेशी कुटुंबाचा पाणीपुरवठा बंद

परदेशी कुटुंबाचा पाणीपुरवठा बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?