• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

अखेर शिक्षकांच्या मागणीला यश

Krushival by Krushival
April 3, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
193
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाराष्ट्र माध्यमिक डी.एड् शिक्षक महासंघाचा लढा यशस्वी
| नेरळ | प्रतिनिधी |
डी.एड. शिक्षकांचा प्रवर्ग ‘क’मध्ये समावेश करण्यात आला. मात्र, पदोन्नती पदवीधर शिक्षक यांचा समावेश नसल्याने शिक्षक महासंघाच्या वतीने सातत्याने मागणी केली जात होती. महासंघाच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे आता डीएड शिक्षक आणि पदवीधर शिक्षक यांचा प्रवर्ग क मध्ये समावेश झाल्याने पदवीधर शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

प्रवर्गामध्ये पदवीधर डी.एड् शिक्षकांचा समावेश नसल्याने अनेक शाळा आपल्या मर्जीनुसार वाटेल तिथे पदवीधर शिक्षक यांना काढून टाकले जात असल्याने त्यांच्यावर अन्याय होत होता. पदवीधर होऊनही दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील शासनाच्या अधिसूचनेची कार्यवाही होत नव्हती. त्याचवेळी अधिसूचना लागू होत नसल्याने महाराष्ट्र माध्यमिक डी.एड. शिक्षक महासंघाने शासनाच्या विरोधात आंदोलनसुद्धा केले होते. अखेर आंदोलनाची दखल घेऊन प्रवर्ग ‘क’ मध्ये दुरुस्ती करून पदवीधर डी. एड. शिक्षकांचा समावेश प्रवर्ग ‘क’ मध्ये केल्याने पदविधर डी.एड् शिक्षकांना एक निश्‍चित स्थान मिळाले आहे. तसेच पदवीधर आणि पदोन्नती शिक्षक यांच्याबाबत मुख्याध्यापक पदावरील पदोत्रतीचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे.

याकरिता महाराष्ट्र कास्ट ट्राइब संघटनेचे राज्याध्यक्ष बापूसाहेब ससाणे तसेच संघटनेच्या राज्य अध्यक्ष पद्मा तायडे, राज्य राज्य सचिव बाळा आगलावे, राज्य कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांच्या नेतृत्त्वात लढा देण्यात आला. याशिवाय रायगड कास्ट ट्राइब संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आणि सत्यमेव जयते चळवळीचे रायगड जिल्हा निर्माण संघटक महाराष्ट्र पदवीधर डी एड शिक्षक महासंघाचे सुनील गायकवाड यांचादेखील या लढ्यात महत्त्वाचा सहभाग राहिला होता. तसेच कुंटे, वीर, दिलीप गव्हाळे, भास्कर काळे, दिलीप आवारे, आंबतकर यांनीदेखील डीएड शिक्षक, पदवीधर, पदोन्नती शिक्षक यांच्यावर अन्यायाविरुद्ध लढ्यात सहभाग घेतला.

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspaperneral newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media iconssocial media managesocial media managersocial media newsSocial Media trendssocial newssocial workyoutubeyoutube studio
Previous Post

उदय सामंत यांच्या स्पीड बोटीला अपघात

Next Post

नरसू पाटील शिक्षण क्षेत्रातला दिशादर्शक: विजय पाटकर

Krushival

Krushival

Related Posts

‘पीएम सूर्य घर’ योजनेत तांत्रिक गोंधळ
रायगड

‘पीएम सूर्य घर’ योजनेत तांत्रिक गोंधळ

March 8, 2026
ताम्हिणी घाटातील वाहतूक कोंडी आणि दरडींचा धोका संपणार
माणगाव

ताम्हिणी घाटातील वाहतूक कोंडी आणि दरडींचा धोका संपणार

March 8, 2026
महाड तालुक्यातून महिला बेपत्ता
sliderhome

महाड तालुक्यातून महिला बेपत्ता

March 8, 2026
‘सावित्रीच्या लेकी’ माध्यमातून भव्य प्रदर्शनाचे आयोजन
कर्जत

‘सावित्रीच्या लेकी’ माध्यमातून भव्य प्रदर्शनाचे आयोजन

March 8, 2026
sliderhome

कर्जत–मुरबाड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीची गायीला धडक, एक ठार तर एक गंभीर

March 7, 2026
२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणचे 14 कोटी वीजबिल थकीत

March 7, 2026
Next Post
नरसू पाटील शिक्षण क्षेत्रातला दिशादर्शक: विजय पाटकर

नरसू पाटील शिक्षण क्षेत्रातला दिशादर्शक: विजय पाटकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?