अलिबागमधील दत्ता पाटील भवन बिल्डिंगच्या खाली असलेल्या बॅटरीजच्या गोडाउला आग लागली आहे. गोडाउन मध्ये असलेल्या बॅटरीज पैकी १-२ बॅटरीज ना अचानक आग लागून संपूर्ण गोडाउन हळूहळू पेटायला सुरूवात झाली आहे. गोडाउन ला आग लागल्याचे कळल्यावर लगेचच घटना स्थळी अग्निशमन दलाला बोलविण्यात आले आहे. अजूनही आगेचा भडका कायम आहे. अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे सर्व प्रयत्न सुरूच आहेत.
अलिबागमधील बॅटरीजच्या गोडाउनला आग

Related Content
अभियानातून होणार त्रुटींची पूर्तता
by
Antara Parange
September 17, 2026
जिल्ह्यात गुटखा विक्रीला पुन्हा उधाण; रसायनी वितरणाचे केंद्र?
by
Krushival
September 17, 2026
जिल्ह्यात भेसळखोरांना दणका! अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडवर
by
Krushival
September 17, 2026
सरकारला तीन महिन्यांची मुदत
by
Antara Parange
September 17, 2026
आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
by
Antara Parange
September 17, 2026
शिवभोजन केंद्रेच अनुदानापासून ‘उपाशी’
by
Antara Parange
September 17, 2026