• Login
Saturday, February 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मेजवानी हॉटेलला आग; पर्यटक थोडक्यात बचावले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 10, 2025
in sliderhome, कर्जत, पर्यटन, रायगड
0 0
0
मेजवानी हॉटेलला आग; पर्यटक थोडक्यात बचावले
0
SHARES
306
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माथेरान | वार्ताहर |

माथेरान येथील प्रसिद्ध असलेल्या मेजवानी हॉटेलमध्ये आग लागल्याची घटना बुधवारी (दि.09) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. पर्यटक रुममधून बाहेर पडल्याने या ठिकाणी मोठी जीवितहानी टळली. मात्र, रुममधील इलेक्ट्रिक सामान आणि बेड संपूर्णतः जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे. तर, नेहमीप्रमाणे माथेरान येथील अग्निशामक वाहनावर चालकच उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. ही घटना रहदारीच्या ठिकाणी घडल्याने एकच खळबळ उडाली होती.

माथेरान शहरात सध्या मोठ्या प्रमाणत पर्यटक थंड हवा खाण्यासाठी येत आहेत. दरम्यान, असे असताना बुधवारी माथेरानच्या मुख्य बाजारपेठ श्रीराम चौक परिसरात असलेले हॉटेल मेजवानीच्या पहिल्या मजल्यावर एका रूमला आग लागली. हॉटेलमधील पर्यटक रुममधील पंखा चालूच ठेवून फिरण्यासाठी म्हणून बाजारात गेले होते. त्या‍वेळी पंख्याच्या येथे शॉर्टसर्किट झाल्याने पंखा जळून बेडवर पडला, त्यानंतर येथील रूममधून आगीच्या धुराचे लोट बाहेर पडताच ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली. त्यानुसार सर्वच जण आग विझवण्यासाठी रूमच्या दिशेने धावून आले. त्या‍वेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमधील शशी नायक या तरुणाने प्रसंगावधान राखत ज्या रुममध्ये आग लागली होती त्या रूमची काचेची खिडकी तोडून रूममधील  सिलिंग तसेच बेडवरील गादी, दरवाजा, एसी, टीव्ही यावर मोठ्या प्रमाणात पाण्याची फवारणी केली. त्‍यामुळे संपूर्ण आग आटोक्यात आणून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात त्‍यांना यश आले. मात्र, नेहमी प्रमाणे माथेरान नगरपालिकेच्या अग्निशामक वाहनावर चालकच उपलब्ध नसल्याने जवळपास तासाभराने अग्निक्षमक वाहन घटनास्थळावर पोहोचले.

माथेरान शहरात गेल्या एक महिन्यातील आगीची ही चौथी घटना असून, नादुरुस्त तसेच ऑपरेटर नसलेल्या अग्निशमन वाहनाचा हा खेळ खंडोबा पालिकेकडून असाच सुरू असून घटनांचे गांभीर्य नसल्याने पालिका प्रशासनाकडून दिसून येत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघडणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. एकूणच घडलेल्या घटनेत हॉटेलमधील एसी, टिव्ही सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व लाकडी वस्तू जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. पर्यटक हे बाजार खरेदीसाठी गेले म्हणूनच त्यांचे प्राण वाचले असल्याचे देखील बोलले जात आहे.

Related

Tags: fire newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsnewsnews indiaonline marathi newsraigadRoom in Mejwani Hotel burnt downsocial media newssocial newstourists
Previous Post

कर्जत-लोणावळा प्रवास होणार सुसाट

Next Post

‘मोरा बंदर-मुंबई रो-रो सेवेला डिसेंबरचा मुहूर्त

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उमटे धरणात 50 टक्के जलसाठा शिल्लक
sliderhome

उमटे धरणात 50 टक्के जलसाठा शिल्लक

February 27, 2026
sliderhome

होलिकोत्सवासाठी रायगड सज्ज

February 27, 2026
जिल्हा परिषदेच्या आवारात भंगार गाड्या लिलावाच्या प्रतीक्षेत
sliderhome

जिल्हा परिषदेच्या आवारात भंगार गाड्या लिलावाच्या प्रतीक्षेत

February 27, 2026
जिल्हा परिषद आरक्षण जाहीर, कुणाला मिळणार संधी? जाणून घ्या…
sliderhome

अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडीला मार्चचा मुहूर्त

February 27, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

लाचखोर सुरक्षा पर्यवेक्षकाला अटक

February 27, 2026
मजगाव शाळेत खाद्यमहोत्सव साजरा
मुरुड

मजगाव शाळेत खाद्यमहोत्सव साजरा

February 27, 2026
Next Post
‘मोरा बंदर-मुंबई रो-रो सेवेला डिसेंबरचा मुहूर्त

‘मोरा बंदर-मुंबई रो-रो सेवेला डिसेंबरचा मुहूर्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?