• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळणार

Krushival by Krushival
October 11, 2022
in उरण, रायगड
0 0
0
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| चिरनेर | वार्ताहर ।
पर्यावरणाचा र्‍हास करून प्रकल्प उभारणार्‍या जेएनपीटी, ओएनजीसी, आणि सिडको प्राधिकरणाने उरण तालुक्यातील मच्छिमारांना नुकसान भरपाई द्यावी असा आदेश पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे. त्याला तीनही प्राधिकरणाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. मात्र आता या तीनही प्राधिकरणाने मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शविली आहे. मच्छिमारांना 95 कोटी 19 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निकाल हरित लवादाने 2015 साली दिला होता. मात्र या निर्णयाविरोधात जेएनपीटी ओएनजीसी आणि सिडको यांनी सुप्रीम कोर्टात अपील केले होते. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णया आधीच तीनही प्राधिकरणाने या पारंपारिक मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे.

तालुक्यातील पारंपारिक मच्छिमार बचाव कृती समितीच्यावतीने रामदास कोळी आणि इतरमच्छिमारांंनी पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण पश्‍चिम विभाग यांच्याकडे याचिका दाखल केली होती. उरणच्या विविध भागात प्रकल्प राबविल्याने येथील पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. याशिवाय जेएनपीटी ओएनजीसी व सिडको या तीनही प्राधिकरणांकडून मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर गदा येत आहे.

या याचिकेत केंद्रीय पर्यावरण आणि वनविभागाचे सचिव केंद्रीय नौकानयन मंत्रालय स्वास्थ आणि पुनर्वसन विभाग मुंबई, शेती आणि एडीएपी विभाग मुंबई आदी दहा प्राधिकरणांना प्रतिवादी केले होते. या प्रकरणी जेएनपीटी ओएनजीसी आणि सिडको यांनी या भागात विकास करताना येथील समुद्रात भराव केल्यामुळे त्याचा परिणाम येथील हनुमान कोळीवाडा, उरण कोळीवाडा, गव्हाण कोळीवाड्यावर झाल्याचे म्हटले आहे.

Related

Tags: chirnerkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran
Previous Post

धक्कादायक! भाजप शहराध्यक्षानी स्वतःला गोळी झाडून आत्महत्या

Next Post

धुळीमुळे उरणची जनता त्रस्त

Krushival

Krushival

Related Posts

ओएनजीसी नाल्यातून रसायन मिश्रीत पाणी
उरण

ओएनजीसी नाल्यातून रसायन मिश्रीत पाणी

June 18, 2026
पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी
पनवेल

पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी

June 18, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

June 18, 2026
अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक
क्राईम

अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक

June 18, 2026
नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक
क्राईम

विदेशी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यवधींचा गंडा

June 18, 2026
जागतिक मगर संवर्धन दिनानिमित्त करंजखोल प्राथमिक शाळेत जनजागृती
महाड

जागतिक मगर संवर्धन दिनानिमित्त करंजखोल प्राथमिक शाळेत जनजागृती

June 18, 2026
Next Post
धुळीमुळे उरणची जनता त्रस्त

धुळीमुळे उरणची जनता त्रस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?