| आंबेपूर| प्रतिनिधी |
आंबेपूर येथे शेकाप कार्यकर्ते दिगंबर म्हात्रे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी माजी आ. पंडित पाटील, परिसरातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ना. ना. पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन ध्वजास मानवंदना दिली.







