पेणमधील एक्स्ट्रीम नुट्रेशन दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धाड

पेण | प्रतिनिधी |
पेण शहरातील एक्स्ट्रीम नुट्रेशन या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून अनेक प्रकारचे औषध व इंजेक्शन ताब्यात घेतले असून याबाबत पेण शहरांमध्ये विशेषता व्यायाम करणाऱ्या युवकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू असून अशा प्रकारची अनधिकृत औषधे विकणाऱ्या दुकानदारांवर कोणत्या प्रकारची कारवाई होणार किंवा अशा लोकांना तसेच सोडून देणार याबाबत पेण शहरात खमंग चर्चा रंगली आहे

Exit mobile version