• Login
Wednesday, January 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये: डॉ. गुणे

Krushival by Krushival
January 1, 2025
in आरोग्य, उरण, रायगड
0 0
0
उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये: डॉ. गुणे
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील दिघोडे गावातील एका टपरीवर उघड्यावरील शोरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने अनेकांना पोटात मळमळणे-दुखणे, उलट्या, जुलाबसारखं वाटत असल्याने पनवेल येथील गुणे रुग्णालयात उपचाासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच मंगळवारी (दि. 31) एका शोरमाबाधित रुग्णाला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. सध्या त्या रुग्णांची प्रकृती चांगली असली तरी नागरिकांच्या जीवाशी खेळणार्‍यांना संबंधित प्रशासन परवानगी देतेच कशी, असा सवाल डॉ. गिरीश गुणे यांनी उपस्थित करुन लहान मुलांनी, नागरिकांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन केले आहे.

घटनेचे वृत्त वार्‍यासारखे पसरताच नागरिकांमध्ये घबराटाचे वातावरण निर्माण झाले. तर शासकीय आरोग्य विभागाने तातडीने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी तसेच शोरमाबाधित रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावागावात रुग्णांची तपासणी सुरू केल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

एकंदरीत डॉ. प्रकाश मेहता, डॉ. गिरीश गुणे, डॉ. सिध्दराम अवंती पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे तसेच परिचारिका कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे शोरमा बाधित रुग्णांचे प्राण वाचले असले, तरी अन्न व औषध विभाग प्रशासन, पोलीस यंत्रणा यांनी उरण तालुक्याकडे दुर्लक्ष न करता नागरिकांच्या जीवाशी खेळणार्‍या उरण शहर व तालुक्यातील गावा गावातील नाक्यांवर राजरोसपणे उघड्यावर विक्री करणार्‍या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related

Tags: healthindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran news
Previous Post

बीड गावकर्‍यांचे जलसमाधी आंदोलन

Next Post

महावितरणकडून ग्राहकांना नवीन वर्षाची भेट

Krushival

Krushival

Related Posts

देशात लोकशाहीला घातक वातावरण : चित्रलेखा पाटील
sliderhome

देशात लोकशाहीला घातक वातावरण : चित्रलेखा पाटील

January 20, 2026
उरणमधून तीन अर्ज दाखल
sliderhome

उरणमधून तीन अर्ज दाखल

January 20, 2026
महेंद्र घरत पुरस्काराने सन्मानित
उरण

महेंद्र घरत पुरस्काराने सन्मानित

January 20, 2026
sliderhome

पेणमध्ये चौथ्या दिवसा अखेर सहा उमेदवारी अर्ज दाखल

January 20, 2026
अलिबागचा हापूस एपीएमसीत दाखल
sliderhome

अलिबागचा हापूस एपीएमसीत दाखल

January 20, 2026
कर्जतच्या जिते-कुंभे परिसरात बिबट्याचा वावर
sliderhome

कर्जतच्या जिते-कुंभे परिसरात बिबट्याचा वावर

January 20, 2026
Next Post
ढेकाळे फिडरचा वीज पुरवठा अनियमित

महावितरणकडून ग्राहकांना नवीन वर्षाची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?