• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भयंकर! अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लग्न

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 11, 2022
in sliderhome, क्राईम, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
महिलेला जीवे मारण्याची धमकी
0
SHARES
4.1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावामध्ये एक परप्रांतीय कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचे बळजबरीने लग्न लावून दिल्याची घटना घडली आहे. वाळवटी चाळीमध्ये राहणार्‍या एका महिलेने या मुलीला कामासाठी बाहेरगावी घेऊन जाते, असे सांगून माणगाव येथे आणले होते. सदर स्त्रीने तिला माणगाव येथे आपल्या बहिणीच्या घरी पाच सहा दिवस ठेवून घेतले. ही मुलगी 24 ऑक्टोबर रोजी वाळवटी गावातून बेपत्ता झाली होती. याबाबत मुलीच्या आई-वडिलांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती.

दरम्यानच्या काळामध्ये पीडित मुलीच्या आई-वडिलांनी नालासोपारा येथे राहणार्‍या आपल्या भावाच्या घरी देखील जाऊन चौकशी केली होती. परंतु पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदरची मुलगी एका रिक्षामध्ये बसून कुठेतरी गेल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी सदर रिक्षावाल्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

रिक्षावाल्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु नंतर पीडित मुलगी व एका स्त्रीला आपण माणगाव येथे सोडल्याचे कबूल केले. यानंतर पोलिसांनी माणगाव येथे जाऊन चौकशी केली असता वाळवटी येथील पीडित मुलीच्या शेजारी राहणारी स्त्री व माणगाव येथे राहणारी तिची बहीण या दोघींनी मुलीला नालासोपारा येथे नेऊन आपल्या छोट्या भावाजवळ जबरदस्ती लग्न लावल्याचे निष्पन्न झाले. परंतु सदरची मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी चार महिला व दोन पुरुष आरोपींवरती गुन्हा दाखल केला आहे.

Related

Tags: alibagcrime newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtraMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadraigad policeshrivardhan newsअल्पवयीन
Previous Post

अलिबागमध्ये आरसीएफ कंपनीच्या मेन गेटच्या परिसरात बिबट्या; वन अधिकार्‍यांचा दुजोरा

Next Post

नवगावच्या उपसरपंचपदी शेकापचे निखिल कवळे

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
sliderhome

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र

July 14, 2026
नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र
अलिबाग

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
sliderhome

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

July 14, 2026
स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने
sliderhome

स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने

July 14, 2026
जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!
sliderhome

जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!

July 14, 2026
Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी
sliderhome

Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी

July 14, 2026
Next Post
तरणखोप सरपंचांची हकालपट्टी; शेकाप उपसरपंचांकडे पदभार

नवगावच्या उपसरपंचपदी शेकापचे निखिल कवळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?