| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय घेण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश मनिष पितळे यांच्या कोर्टात याबाबत सुनावणी झाली असून विवेक पाटील यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. माजी आमदार विवेक पाटील यांच्या बाजूने वकील राहुल ठाकूर यांनी युक्तीवाद केला.
माजी आ. विवेक पाटील यांना जामीन मंजूर
-
by Krushival

- Categories: alibag, sliderhome, रायगड
- Tags: alibagindiakrushivalkrushival newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Related Content
सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात
by
Antara Parange
January 3, 2026
शेतकऱ्यांसाठी चारा उत्पादनाचे प्रात्यक्षिक
by
Krushival
January 3, 2026
हुतात्मा गौरव पुरस्काराचे वितरण
by
Krushival
January 3, 2026
सावित्रीबाई फुले यांचे कार्य जोपासा: डॉ. जनार्दन कांबळे
by
Antara Parange
January 3, 2026
कर्जत नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा
by
Antara Parange
January 3, 2026
कर्जत शहरात मशाल मिरवणूक
by
Antara Parange
January 3, 2026