| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा येथील गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्यावतीने दिवाळीनिमित्त किल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. .गड- किल्ल्यांची माहीती आणि पुस्तकांसाठी संपर्क :सार्वजनिक वाचनालय म्हसळा. संर्पक सायली चोगले 9209514492, स्पर्धा कालावधी 21 ते 26 ऑक्टोबर.स्पर्धेची बक्षिसे:गटानुसार बक्षीस-1)प्रथम – सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र 2)रे द्वितीय सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र 3)तृतीय – सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र4) उत्तेजनार्थ 5 ) बक्षीस व सहभाग प्रमाणपत्र स्पर्धेत सहभाग नोंदणीसाठी संपर्क :1) कौस्तुभ करडे – 98509181502) विशाल सायकर-9271727203 3) संतोष कुडेकर94206505724) संतोष उद्धरकर 787587177 गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान