• Login
Sunday, March 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावावर चाळीस लाखांची फसवणूक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 24, 2025
in sliderhome, पनवेल
0 0
0
फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावावर चाळीस लाखांची फसवणूक
0
SHARES
316
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चौघांवर गुन्हा दाखल

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

फॉरेक्स ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक करतो असे आश्वासन देऊन 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जाई मनोहर कदम, सूरज कदम (दोघे कोरेगाव-सातारा), सचिन डोंगरे (बोनकोडे), विकास निकम (कोपरखैरणे)च्या विरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मनीषा किर्वे ह्या घणसोली येथे राहात असून, त्यांच्या पतीची ओळख कोळखे, फलटण येथील सचिन डोंगरे यांच्याशी झाली. त्यावेळी विकास निकम व सचिन यांनी फॉरेक्स ट्रेंडिंगची त्यांना माहिती दिली. जे.के.व्ही. ग्लोबल या कंपनीद्वारे फॉरेक्स ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवतात आणि गुंतवणुकीवर झालेल्या नफ्याचे 30 टक्के कमिशन घेऊन उर्वरित 70 टक्के नफा गुंतवणूकदारांना देत असतात, असे सांगितले. तोटा झाला तर सदर कंपन्या स्वतः गुंतवणूकदारांचे पैसे परत करत असतात. यावेळी जे.के.व्ही. ग्लोबलचे मालक जाई मनोहर कदम व सूरज कदम यांच्या माध्यमातून फॉरेक्स ट्रेंडिंग करतात असे सांगून त्यांच्यावर फोनवरून बोलणे करून दिले. त्यावेळी त्यांनी वीस लाख रुपये गुंतवले. त्यानंतर पुन्हा वीस लाख रुपये गुंतवले.

यावेळी ट्रेंडिंग खात्यामध्ये चांगली ग्रोथ चालू असल्याचे विकास निकम याने सांगितले. खात्याचा तपशील मागितला असता खात्याबद्दल माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर संशय येऊ लागला. त्यानंतर कंपनीच्या मेल आयडीवर गुंतवणूक केलेले चाळीस लाख रुपये परत मिळण्याविषयी मेल केला. यावेळी तुमचा व्यवहार पूर्ण झाला असून, लवकरच निर्णय घेऊन तुम्हाला कळवू, असा रिप्लाय आला. तसेच सचिन डोंगरे व विकास निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि जाई कदम व सुरेश कदम यांनी फोन घेणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येतात चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.

Related

Tags: Forex tradingfrau caseindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsTurbhe MIDC Police Station
Previous Post

चेंढरे येथील लोटस लॉजिंगमधील वेश्या व्यवसायावर छापा

Next Post

महावितरणची एनएससी योजना

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

क्राईम

झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

March 28, 2026
नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात
sliderhome

नागावमध्ये महिला क्रिकेट स्पर्धा जल्लोषात

March 28, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

गोमांसची तस्करी करणाऱ्या आरोपींवर कारवाई

March 28, 2026
‘पुन्हा याल तर याद राखा…’, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
sliderhome

‘पुन्हा याल तर याद राखा…’, ग्रामस्थांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

March 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आ. महेश बालदी ‌‘जुमलेबाज‌’; राष्ट्रवादीचे अस्लम लियाकत यांचा आरोप

March 28, 2026
मंडल कार्यालय मनमाड विजेता
क्रीडा

मंडल कार्यालय मनमाड विजेता

March 28, 2026
Next Post
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार

महावितरणची एनएससी योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?