• Login
Saturday, April 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

ऑइलची विल्हेवाट लावून केली फसवणूक

Krushival by Krushival
February 13, 2024
in क्राईम, पनवेल
0 0
0
क्रेडिट कार्डद्वारे फसवणूक
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

कंपनीमध्ये प्रोडक्शन बंद असताना सुद्धा लाईट डिझेल ऑइल विनापरवाना ऑर्डर मागून ऑइल ची सुशांत भोईर व राम तुलसानी यांनी परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्या प्रकरणी दोघांविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तळोजा एमआयडीसी येथे सिद्धार्थ केमिकल्स नावाची कंपनी असून कंपनीत सुशांत रामचंद्र भोईर (राहणार रसायनी दापीवली) हे मॅनेजर आहेत. अकाउंट मॅनेजर म्हणून मटेरियल ऑर्डर देणे, इन वर्ड, आउट वर्ड, डिस्पॅच करणे, बिल बनवणे हे कामे भोईर करतात. त्यांनी हे काम ऑक्टोबर 2023 रोजी सोडले. त्यानंतर देशमुख यांनी प्रोडक्शन चे डिटेल मागवले असता कंपनीमध्ये केमिकल इंटरमेटीअटचे प्रोडक्शन झालेले नाही. परंतु त्याकरता लागणारे लाईट डिझेल मागवले गेले आहे व लाईट डिझेल ऑइल करता लागणारे परचेस ऑर्डर कंपनीच्या कागदपत्रांमध्ये कुठेही दिसून येत नव्हती. त्यावेळी सुशांत भोईरला विचारणा केली असता कंपनीला लाईट डिझेल ऑइल पुरवणारे राम तुलसांनी हे लाईट डिझेल ऑइल विना चलनाचे परत घेऊन जात असल्याचे सांगितले. रजिस्टर तपासले असता राम तुलसांनी हे ऑइल कंपनीमधून घेऊन गेले असल्याचे गेट रजिस्टर मध्ये नोंद मिळून आली. त्यानंतर लाईट डिझेल ऑइलचे आवक, जावक, झालेले प्रोडक्शन, याची पडताळणी केली असता सुशांत भोईर यांनी 2022 ते 2023 पर्यंत 28 लाख 53 हजार रुपये किमतीचे लाईट डिझेल ऑइल विनापरचे ऑर्डर मागवले व त्याची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केली.

Related

Tags: crime newsfraud casefraud newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaoli fraurdonline marathi newspanvel newspanvel policeraigadsocial media newssocial news
Previous Post

पेण-अलिबाग मार्गावर दुचाकीचा अपघात; चालक जखमी

Next Post

विजय नवनाथ क्रीडा मंडळ कबड्डी स्पर्धा

Krushival

Krushival

Related Posts

ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले
कर्जत

ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

कामोठ्यात वायूगळती

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

दीड कोटींचा मुद्देमाल सुपूर्द

April 3, 2026
घरफोडी करणारा आरोपी जेरबंद
पनवेल

वलप ग्रामपंचायतीच्या बनावट जन्म नोंदणी प्रकरणी आणखी एकाला अटक

April 3, 2026
कारची काच फोडून लाखोंचा ऐवज लंपास
क्राईम

कारची काच फोडून लाखोंचा ऐवज लंपास

April 3, 2026
पावसाच्या सावटामुळे बळीराजा चिंताग्रस्त
क्राईम

डिजिटल अटकेची धमकी देत लूट

April 3, 2026
Next Post
विजय नवनाथ क्रीडा मंडळ कबड्डी स्पर्धा

विजय नवनाथ क्रीडा मंडळ कबड्डी स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?