• Login
Wednesday, August 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

बेलोशी ग्रामपंचायतीमार्फत मोफत ‘क्लोरोजल’ वाटप

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 20, 2025
in अलिबाग, रायगड
0 0
0
बेलोशी ग्रामपंचायतीमार्फत मोफत ‘क्लोरोजल’ वाटप
0
SHARES
259
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्रामविकास अधिकारी शैलेश नाईक यांचा पुढाकार

| अलिबाग | प्रतिनिधी |

बेलोशी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होऊ नये म्हणून बेलोशी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना मोफत क्लोरोजल वाटप करण्यात करण्यात आले आहे. शुध्द पाण्यासाठी नागरिकांना क्लोरोजलचा आधार मिळाला आहे.

बेलोशी ग्रामपंचायत हद्दीत महाजने, बेलोशी, वावे, मल्याण, घोटवडे वळवली या गावांसह पाटवाडी, मठवाडी, सागवाडी, बौध्दवाडी, दिवीवाडी आदी वाड्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत हद्दीत सहा हजारहून अधिक लोकसंख्या आहे. या गावे, वाड्यांना उमटे धरणातून पाणी पुरवठा होतो. सध्या पावसाळी हंगाम आहे. पावसाचे पाणी सध्या गढूळ येत आहे. मातीमिश्रित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची भीती आहे. मातीमिश्रित पाण्यामुळे जलजन्य आजार होऊ नये, म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने क्लोरोजल वाटप सुरू करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी शैलेश नाईक यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, ग्रामपंचायत कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना क्लोरोजल वाटप करीत आहेत. क्लोरोजल वाटप करीत असताना पाण्यामध्ये एक ते दोनच थेंब टाकण्यात यावे अशा सूचनादेखील केल्या जात आहेत.

घंटागाडी सुरू करणार
कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून घंटागाडी खरेदी करण्यात आली आहे. लवकरच घंटागाडीद्वारे लवकरच कचरा गोळा करण्याचे काम सुरु केले जाणार आहे. कचरा टाकण्यासाठी कचरा भूमीदेखील पाहण्यात आली असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली आहे.

पाणी शुध्दीकरणासाठी क्लोरोजलचे वाटप सुरू केले आहे. घरोघरी क्लोरोजल वाटप करण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार होऊ नये म्हणून क्लोरोजल वाटप सुरू केले आहे.

शैलेश नाईक,
ग्रामविकास अधिकारी, ग्रुप ग्रामपंचायत बेलोशी

Related

Tags: alibag newsBeloshi Gram PanchayatBELOSHI NEWSFree 'Chlorogel' distributionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कास्टट्राईब कर्मचारी संघटनेची सभा

Next Post

उरणमध्ये नवे गटविकास अधिकारी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post
उरणमध्ये नवे गटविकास अधिकारी

उरणमध्ये नवे गटविकास अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?