• Login
Monday, October 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

खांदा वसाहतीत वारंवार वीजपुरवठा खंडित

Antara Parange by Antara Parange
May 26, 2026
in पनवेल, रायगड
0 0
0
सुधागड तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

| पनवेल | प्रतिनिधी |

खांदा वसाहत सेक्टर-8 परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास भूमिगत वीज केबलमधून अचानक धूर येऊ लागल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वीज प्रवाह तातडीने बंद करण्यात आला. मात्र त्यानंतर अनेक तास वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्यात रात्र जागून काढावी लागली.

घटना घडल्यानंतर नागरिकांनी तातडीने वीज वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक फोन सतत एन्गेज लागत होते, तर काही अधिकाऱ्यांकडून ‘मेसेज करा’ अशी उत्तरे मिळत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. ‘वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी नेमके कोणाशी संपर्क साधायचा?’ असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, वीज वितरण कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी करत दुसऱ्या केबलवरून वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळ वीज सुरूही झाली, मात्र अवघ्या अर्ध्या तासात पुन्हा दुसऱ्या केबलमध्ये बिघाड झाल्याने संपूर्ण परिसर पुन्हा अंधारात गेला. वाढत्या उष्म्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचे मोठे हाल झाले. अनेक नागरिक घराबाहेर रस्त्यावर येऊन बसल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळाले.

नागरिकांनी पनवेल, भिंगारी तसेच भांडुप येथील वीज वितरण कार्यालयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही अधिकाऱ्याकडून समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. आम्ही नियमित वीज बिल भरतो, मग चोवीस तास अखंड वीजपुरवठा देणे ही महावितरणची जबाबदारी नाही का? असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सध्या उकाड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून अशा परिस्थितीत वारंवार होणाऱ्या वीज खंडितामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून खांदा वसाहतीतील नागरिकांना अखंड वीजपुरवठा द्यावा, अशी जोरदार मागणी आता स्थानिकांकडून होत आहे.

आपत्कालीन सेवेसाठी केवळ दोन कर्मचारी
सध्या खांदा वसाहत परिसरात मोठ्या प्रमाणावर रीडेव्हलपमेंटची कामे सुरू असून नव्या इमारतींना वीजपुरवठा देण्यासाठी भूमिगत केबलचे काम सुरू आहे. या कामांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या वीजपुरवठ्यावर होत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण खांदा वसाहतीतील रात्रीच्या आपत्कालीन सेवेसाठी केवळ दोन कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे.

Related

Tags: electric supplyindiakhanda colonykrushival mobile appmaharashtramahavitaranmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newspower outageraigadsocial media newssocial news
Previous Post

Mantralaya Theft: मंत्रालयात चोरी

Next Post

Soil Excavation: द्रोणागिरी पर्वतावर मातीमाफियांचा हैदोस!

Antara Parange

Antara Parange

Related Posts

क्राईम

पनवेलमध्ये किरकोळ वादातून मारहाण

October 4, 2026
sliderhome

नानोशी परिसरात भूकंपाचे धक्के

October 4, 2026
sliderhome

एमआयडीसी कामावर टोळक्यांचा राडा

October 4, 2026
संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!
sliderhome

संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!

October 4, 2026
पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा
sliderhome

पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा

October 4, 2026
रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत
पनवेल

रस्त्यात खडी पसरल्याने वाहनचालकांची कसरत

October 4, 2026
Next Post
Soil Excavation: द्रोणागिरी पर्वतावर मातीमाफियांचा हैदोस!

Soil Excavation: द्रोणागिरी पर्वतावर मातीमाफियांचा हैदोस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?