• Login
Tuesday, June 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात

Krushival by Krushival
August 2, 2024
in क्राईम, नागपूर, राज्यातून
0 0
0
अल्पवयीन मुलीचे विनयभंग
0
SHARES
100
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नागपूर | वृत्तसंस्था |

इंन्स्टाग्रामवरून मैत्री करीत, 21 वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवित गुंगीचे औषध दाखवून 26 वर्षीय युवकाने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहिन अशफाक अहमद शेख (रा. लष्करीबाग मशिद, तहसील) असे आरोपीचे नाव आहे. दीड वर्षांपूर्वी दोघांची मैत्री झाली. त्याने तिच्याशी कॉलवर बोलणे करीत, त्याने तिला स्वतःच्या कंपनीत 20 ते 30 हजार रुपयांची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी तिला ग्राहकांशी बोलून कुठलीही डील पक्की करावी लागेल असे सांगितले.

सप्टेंबर 2023 मध्ये तो तिच्या घरी व्यवसायाच्या कामाने भेटण्यासाठी जात होता. त्याच्या फोनवरून काम सुरू झाले. त्यानंतर त्याने फोन घेऊन देत, त्याचे पैसे कामातून कट करण्याचे सांगितले. 25 डिसेंबरला त्याने बाहेरून जेवण आणण्याच्या नावाखाली त्यात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर अत्याचार केला. याची चित्रफित तयार करून त्याने ती व्‍हायरल करण्याची धमकी दिली. कुणालाही न सांगण्यास सांगितले. त्यानंतर तो सातत्याने तिच्यावर अत्याचार करीत होता. स्वतंत्र काम चालू केल्यावर फोन करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्याने लग्नाचेही आमिष दाखविले. त्यावेळी त्याने जेवणात गुंगीचे औषध टाकून भावाला बेशुद्ध करीत अत्याचार केला. यावेळी घरातलीस ऐवज लंपास केला. याबाबत मानकापूर पोलिसांना तक्रार केली असता, त्यांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मोहिन अद्याप फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

Related

Tags: crimeindiakrushivalkrushival mobile appkrushival newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagpurnewsnews indiaonline marathi news
Previous Post

जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला

Next Post

सिमेंट व्यापाऱ्याकडून केंद्र सरकारची फसवणूक

Krushival

Krushival

Related Posts

अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या
sliderhome

अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

June 15, 2026
sliderhome

Police Raid: सारळ येथील हायप्रोफाईल सोसायटीत छापा

June 15, 2026
महाराष्ट्र हादरला! देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला
sliderhome

महाराष्ट्र हादरला! देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला

June 15, 2026
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
sliderhome

Minor Girl Abuse Case: अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 15, 2026
sliderhome

पावसाळी अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित

June 15, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

वृद्ध महिलेची फसवणूक

June 15, 2026
Next Post
फसव्या लोन अ‍ॅपपासून सावधान

सिमेंट व्यापाऱ्याकडून केंद्र सरकारची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?