• Login
Thursday, September 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा गजाआड

Krushival by Krushival
February 4, 2022
in sliderhome, क्राईम, पनवेल
0 0
0
बिल्डरकडून शेतकर्‍याला बेदम मारहाण
0
SHARES
97
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पनवेल तालुका पोलिसांची कामगिरी
। पनवेल । वार्ताहर ।

एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करत, तिला लपवून ठेवून गुवाहाटी आसाम येथे पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्या इसमाला पनवेल तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे गजाआड करण्यास यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासांत ही कामगिरी पार पाडली आहे.
तालुक्यातील हावरे बिल्डिंग, पडघे, पनवेल, येथून कोणीतरी अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण केले असल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय गळवे, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलीस हवालदार महेश धुमाळ, पोलीस हवालदार सुनिल कुदळे, पोलीस नाईक पंकज चंदीले, पोलीस नाईक प्रकाश मेहेर, महिला पोलीस नाईक आरती लाड यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणताही धागादोरा नसताना कौशल्याने तपास करण्यास सुरवात केली.
अपहृत मुलीचे मोबाईलचे सीडीआर प्राप्त करण्यात आले व अवलोकन केले असता एक इसम अपहृत मुलीस सतत कॉल करीत असल्याचे निर्दशनास आले. दरम्यान संशयित आरोपी संजीप बरदोलोई याचे सीडीआर प्राप्त झाल्यानंतर संशियत आरोपी संजिप बरदोलोई व अपहरीत मुलगी यांचे सीडीआर एकत्रित करून तांत्रिक तपास केला असता त्यामध्ये एक कॉमन कॉलर गुन्ह्याचे दिवशी दोघांचे संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. या इसमास प्रथम ताब्यात घेऊन अधिक तपास करता त्याने गुवाहाटी, आसाम येथे राहणारा सजीप बरदोलोई (22) याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तीस तोंडरे, तळोजा, पनवेल येथे लपवून ठेवले आहे व नंतर ते गुवाहाटी, आसाम येथे जाणार आहेत असे सांगितले. तपासाअंती मुलीला पालकांच्या हवाली देण्यात आले आहे.

Related

Tags: kidnappingkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel news
Previous Post

मासा मराठी चित्रपटाचे नागाव येथे चित्रीकरण

Next Post

सराईत चोर गजाआड

Krushival

Krushival

Related Posts

रिकामी खेडी पुन्हा हसणार
sliderhome

रिकामी खेडी पुन्हा हसणार

September 10, 2026
क्राईम

माणगावात जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

September 10, 2026
sliderhome

जमिनीच्या वादातून मंत्र्याच्या भावाला मारहाण

September 10, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!

September 10, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

जलजीवनबाबत भाजपचा दिखावा!

September 10, 2026
sliderhome

डिजिटल प्रणाली शेतकऱ्यांची डोकेदुखी!

September 10, 2026
Next Post
सराईत चोर गजाआड

सराईत चोर गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?