। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत, तिच्यासोबत तिच्या मर्जीविरूद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणार्या फैजान सुवर्णदुर्गकर (रा. राजीवडा, रत्नागिरी) या संशयिताला स्थानिक पोलिसांनी पिडीतेच्या तक्रारीनुसार ताब्यात घेतले आहे. या आरोपीला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक दिपीका मुसळे करत आहेत.
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणारा गजाआड
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम
- Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
महाराष्ट्रदिनी ध्वजवंदनाचा मान पुन्हा आदिती तटकरेंनाच
by
Sanika Mhatre
April 28, 2026
सायन–पनवेल महामार्गावर उष्णतेचा कहर
by
Sanika Mhatre
April 28, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणूक: साडेतीन वाजेपर्यंत 58.57 टक्के मतदान
by
Sanika Mhatre
April 28, 2026
कळंबोलीत खळबळ! हॉटेल पेटवून देण्याचा प्रयत्न
by
Sanika Mhatre
April 28, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणूक: दिड वाजेपर्यंत 48.62 टक्के मतदान
by
Sanika Mhatre
April 28, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणूक: साडेअकरा वाजेपर्यंत 36.35 टक्के मतदान
by
Sanika Mhatre
April 28, 2026