। पनवेल । वार्ताहर ।
मोहो येथील गणेश कान्हा पाठे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्यावर मोहो येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची दशक्रिया विधी बुधवारी (दि.29) श्रीक्षेत्र देवाची आळंदी येथे तर उत्तरकार्य रविवारी (दि.3) ऑक्टोबर रोजी राहत्या घरी मोहो येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातू असा परिवार आहे.
गणेश पाठे यांचे निधन
-
by Krushival
- Categories: पनवेल
- Tags: deathmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Related Content
ऐन टंचाईत सिडकोचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी
by
Sanika Mhatre
October 2, 2026
मुदतबाह्य वस्तूंची ऑनलाईन विक्रीवर कारवाई
by
Sanika Mhatre
October 2, 2026
कर्नाळा खिंडीत ट्रकमधून कोसळले लोखंडी पाईप
by
Sanika Mhatre
October 2, 2026
लाखभर मतदारांच्या नोंदींवर प्रश्नचिन्ह
by
Sanika Mhatre
October 1, 2026
उत्सवातून वाचन संस्कृतीचा जागर
by
Sanika Mhatre
October 1, 2026
सांगुर्ली शाळेची यशोगाथा राष्ट्रीय संकेतस्थळावर
by
Sanika Mhatre
October 1, 2026