• Login
Saturday, May 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार

Krushival by Krushival
May 8, 2024
in क्राईम, पालघर, राज्यातून
0 0
0
महिलेला जीवे मारण्याची धमकी
0
SHARES
112
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पालघर | वृत्तसंस्था |

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर अनेकदा सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. आधी आरोपीने पीडित मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली. त्यानंतर तिला घरी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला असून पीडित मुलीचं वय 18 वर्ष आहे. तर दोन्ही आरोपींचे वय सुमारे 20 वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. असा दोन अल्पवयीन मुलींसोबत हा प्रकार घडला आहे.

आरोपींपैकी एका मुलाने पीडितेशी इंस्टाग्रामवर मैत्री केली होती. दोघांमध्ये मैत्री वाढली आणि त्यानंतर दोघांनी भेटायचे ठरवले. (दि.30) एप्रिल रोजी तरुणाने तिला आपल्या घरी नेले आणि तिथे त्याने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा 4 मे रोजी आरोपीने आणखी एका तरुणासोबत 15 वर्षीय पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बलात्कार केला. अत्याचार झाल्यानंतर मुलगी घरी पोहोचली, त्यावेळी तिची अवस्था पाहून कुटुंबियांना धक्काच बसला. कुटुंबियांनी विश्वासात घेऊन मुलीची विचारपूस केल्यावर पीडितेने घटलेला सर्व प्रकार सांगितला. कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे आणि त्यानंतर सोमवारी दोन्ही आरोपींना तलासरी येथे धाड टाकून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी फरार झाले होते. तसेच, ओळख लपवण्यासाठी त्यांनी बनावट नावांचाही वापर केला होता. परंतु, पोलिसांनी दोघांचा कसून शोध घेतला आणि पाळत ठेवून त्यांना पकडलं. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं. दोन्ही आरोपींना 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Related

Tags: crimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newswomwn torture
Previous Post

कर्जतच्या युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू

Next Post

विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले

Krushival

Krushival

Related Posts

सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

दिलासादायक बातमी! मान्सून अंदमानात दाखल

May 16, 2026
सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला
sliderhome

सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला

May 15, 2026
sliderhome

सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत?

May 15, 2026
खो-खो स्पर्धेत दिग्गज संघांची विजयी सलामी
क्रीडा

खो-खो स्पर्धेत दिग्गज संघांची विजयी सलामी

May 15, 2026
तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
क्रीडा

तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

May 15, 2026
मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी उपांत्य फेरीत
कोल्हापूर

मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी उपांत्य फेरीत

May 15, 2026
Next Post
आधी लोकसभा निवडणुकीचे पडघम

विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?