• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

अंगारकी संकष्टीसाठी गणपतीपुळे सज्ज

Krushival by Krushival
April 18, 2022
in कार्यक्रम, रत्नागिरी
0 0
0
अंगारकी संकष्टीसाठी गणपतीपुळे सज्ज
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सव्वाशे पोलिस नियुक्त, 70 हजार भक्त दाखल
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोरोनातील निर्बंध उठल्यानंतरची पहिली अंगारकी संकष्टी मंगळवारी (ता. 19) आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, उन्हाळी सुट्यांमुळे 70 हजार भक्त गणपतीपुळेत दाखल होण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीसह गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तहसीलदार, पोलीस, मंदिर देवस्थान आणि ग्रामपंचायतींकडून गणपतीपुळेमध्ये नियोजन केले आहे.
कोरोनातील निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांतील अंगारकीला भक्तगणांना मनासारखे दर्शन घेता आलेले नव्हते. गतवर्षी गणपतीपुळे मंदिर दर्शनासाठी खुले होते, मात्र किनार्‍यावर जाण्यास मज्जाव केला होता. अनेक पर्यटक दर्शन घेऊन तसेच माघारी परतले. अपेक्षित अशी गर्दीही झालेली नव्हती. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचा हिरेमोड झाला. यंदा निर्बंध उठलेले असून अनेक शाळांच्या परिक्षाही संपत आलेल्या आहेत. जोडून शासकीय सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांचा गणपतीपुळेतील राबता वाढणार आहे. मंगळवारी होणार्या अंगारकी उत्सवाला 70 हजार भक्तगण दाखल होतील, असा अंदाज आहे. त्यानुसार नियोजन करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, जयगड सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर, देवस्थानचे डॉ. विवेक भिडे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
किनार्‍यावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार दहा जीवरक्षक किनार्‍यावर नेमा अशा सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या आहेत. सध्या चार जणांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी सागर रक्षक दलाचे सदस्य आणि पोलीस मित्र यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांचा अधिकचा बंदोबस्त किनार्‍यावर ठेवण्यात येईल, असे कळेकर यांनी सांगितले. वीजपुरवठा अखंडित ठेवण्याच्या सूचना महावितरणला बैठकीत केलेल्या आहेत. रत्नागिरीतून गणपतीपुळेकडे येणार्‍या भक्तांसाठी सहा जादा फेर्‍यांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

सव्वाशे पोलीस नियुक्त
गर्दी झाल्यास वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तीन ठिकाणी वाहनतळाची सोय केली आहेत. यामध्ये रत्नागिरीकडून येणारी वाहने आठवडा बाजार, सागरदर्शन येथे थांबवली जातील, चाफे रोडवरुन येणारी वाहने महालक्ष्मी हॉलजवळ तर मालगुंडकडून येणारी वाहने खारभुमीचं मैदान किंवा एसटी बसस्थानकाजवळ उभी करण्याची व्यवस्था केली जाईल. पोलिसांचा तेथे बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांसह शंभर ते सव्वाशे पोलिस गणपतीपुळेत 19 एप्रिलला नियुक्त केले जाणार आहेत.

Related

Tags: ganpti pulekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsratnagiri news
Previous Post

शरीफ सरकारपुढील आव्हानं

Next Post

लोटे ‘एमआयडीसी’तील कंपनीला भीषण आग

Krushival

Krushival

Related Posts

पीएनपी महाविद्यालयात महिला सुरक्षा आणि कायदा कार्यक्रम संपन्न
अलिबाग

पीएनपी महाविद्यालयात महिला सुरक्षा आणि कायदा कार्यक्रम संपन्न

February 13, 2026
‌‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत हळदी-कुंकू
कार्यक्रम

‌‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत हळदी-कुंकू

February 12, 2026
प्राणीजन्य आजारांवर जनजागृती
कार्यक्रम

प्राणीजन्य आजारांवर जनजागृती

February 12, 2026
हिंद-दी-चादर कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज
कार्यक्रम

हिंद-दी-चादर कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज

February 8, 2026
देवगडचा हापूस नव्या संकटात
कोंकण

देवगडचा हापूस नव्या संकटात

February 8, 2026
लिटिल आयडल किड्स स्कूलचे स्नेहसंमेलन
कार्यक्रम

लिटिल आयडल किड्स स्कूलचे स्नेहसंमेलन

February 7, 2026
Next Post
लोटे ‘एमआयडीसी’तील कंपनीला भीषण आग

लोटे ‘एमआयडीसी’तील कंपनीला भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?