• Login
Friday, July 4, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

पालीत कचरा कोंडी

Krushival by Krushival
March 19, 2024
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
पालीत कचरा कोंडी
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिकांनी शिस्त पाळण्याची गरज

| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |

अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत कच-याची समस्या गंभीर झाली आहे. घंटागाड्या फिरून देखील काही नागीरक भर वस्तीत रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. परिणामी घाण आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पालीतील कचरा समस्येवर मात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या. सध्या 5 घंटागाड्या कार्यरत आहेत. या घंटागाड्या येथील विविध भागात फिरून दररोज निश्‍चित वेळेत फिरून कचरा गोळा करतात. आठवड्यातून एकही दिवस सुट्टी घेतली जात नाही. मात्र तरीही अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचर्‍याचे ढीग पडलेले असतात.

प्रमुख्याने बल्लाळेश्‍वर नगरकडे जाणारा मार्ग, जिल्हा परिषद शाळा, आदिवासी समाज भवन शेजारी, मधली अळी, राम अळी, आगर अळी, भाग्यश्री प्लाझा समोर आदी ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्यात येतो. घंटागाडी कचरा घेऊन गेल्यानंतर झालेला कचरा काही दुकानदार आणि अनेक नागरिक घरात किंवा सोयटीमध्ये साठवून न ठेवता लागलीच रस्त्यावर टाकतात. तर काहीजण दिवसभर घरी नसल्यास जमा झालेला कचरा रस्त्याच्या कडेला टाकून देतात. परिणामी कचर्‍याची समस्या जैसे थेच राहते. यामुळे नागरिकांसह भाविकांचे आरोग्य देखिल धोक्यात आले आहे. भटके कुत्रे व जनावरे हा कचरा अस्ताव्यस्त करतात. तसेच गुरे-ढोरे व भटके कुत्रे यातून अन्न शोधण्यासाठी जातात आणि हा सर्व कचरा व घाण रस्त्यावर व बाजुच्या गटारात पडते. आणि गटारे तुंबून आणखी समस्या उद्भवते.

मेहनती सफाई कर्मचारी
पाली ग्रामपंचायतीकडे 22 सफाई कर्मचारी आहेत. हे कर्मचारी मेहनत घेऊन आपली जबाबदारी पूर्ण करतात. मात्र रस्त्याच्या कडेला साठलेला कचरा काढतांना त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येतो. परिणामी सर्वच ठिकाणची साफसफाई वारंवार करणे त्यांना शक्य होत नाही.
योग्य नियोजन व प्रबोधन हवे
लोकांना कचरा विलगीकरणाचे महत्व पटवून देणे गरजेचे आहे. तसेच कचरा संकलीत करताना ओला, सुका, घरगुती, घातक, प्लास्टिक, जैववैद्यकीय व इलेक्ट्रॉनिक कचरा असे वर्गीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांचे प्रबोधन होणे आवश्यक. संपुर्ण शहरात घनकचरा व्यवस्थापन व विलगीकरणाचे काम होणे आवश्यक आहे. तरच कचरा कोंडी सुटेल.
घातक कचरा
रस्त्याच्या कडेला टाकण्यात येणार्‍या कचर्‍यामध्ये दारूच्या व बियरच्या बाटल्या तसेच घरगुती सामान देखील टाकण्यात येते. या फुटलेल्या दारूच्या बाटल्या जनावरे, कुत्रे तसेच माणसांच्या पायाला लागून इजा होण्याची शक्यता आहे.
गटारे व नाले तुंबतात
रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा प्लास्टिकच्या बॉटल व प्लास्टिक पिशव्या आदी आजूबाजूच्या गटारे व नाल्यांमध्ये जातात. परिणामी या ठिकाणी गटार व नाले तुंबतात आणि दुर्गंधी व रोगराई पसरते. तसेच सफाई कामगारांचे काम देखील वाढते.
सूचना व माहिती फलकांकडे दुर्लक्ष
ज्या ज्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो त्या ठिकाणी नगरपंचायत च्या माध्यमातून सूचना व माहिती फलक लावण्यात आले आहेत. त्याबरोबरच जे या ठिकाणी कचरा टाकतील त्यांच्यावर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल हे देखील या फलकांवर नमूद केले आहे. मात्र नागरिक या फलकांकडे दुर्लक्ष करून त्याच्या आजूबाजूलाच कचरा टाकताना दिसत आहेत. काही ठिकाणचे माहिती व सूचनाफलक फाटले देखील आहेत.

पालीत घंटागाडी नियमित फिरत असून सुद्धा काही नागरिक रस्त्यावर आपला कचरा टाकतात. परिणामी आजारांना निमंत्रण देतात. घंटागाडी असताना अशाप्रकारे रस्त्यावर व गटारात कचरा टाकणे योग्य नाही. नगरपंचायतीने नागरिकांना घंटा गाडीचा वापर करण्यासाठी जनजागृती, दंड व नियोजन करावे.

कपिल पाटील,
सामाजिक कार्यकर्ते,
पाली

Related

Tags: hazardous wasteindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali gomashiraigadSewers and drains get cloggedsocial media newssocial newsWaste problem
Previous Post

पेझारी येथे बैलगाडी शर्यत

Next Post

श्रीलंका-बांगलादेश सामन्यात 4 खेळाडू जखमी

Krushival

Krushival

Related Posts

माहिती अधिकार कायदा मोजतोय अंतिम घटका?
sliderhome

माहिती अधिकार कायदा मोजतोय अंतिम घटका?

July 3, 2025
विमानतळ नामांतराचा विषय मिटवा
रायगड

विमानतळ नामांतराचा विषय मिटवा

July 3, 2025
रायगडातील धरणं फुल्ल
अलिबाग

रायगडातील धरणं फुल्ल

July 3, 2025
पक्षाला बळकट करण्यासाठी जिद्दीने कामाला लागा: बाळाराम पाटील
sliderhome

पक्षाला बळकट करण्यासाठी जिद्दीने कामाला लागा: बाळाराम पाटील

July 3, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी ललिता दहीतुले यांची नियुक्ती

July 3, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

स्व. दत्तूशेठ पाटीलांच्या स्मारकाचे होणार अनावरण

July 3, 2025
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

श्रीलंका-बांगलादेश सामन्यात 4 खेळाडू जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+28°
+27°
Alibag
Thursday, 03
Friday
+28° +27°
Saturday
+28° +26°
Sunday
+28° +27°
Monday
+28° +27°
Tuesday
+28° +27°
Wednesday
+29° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?