| पनवेल । वार्ताहर ।
राहत्या घरात एका तरुणीने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेलजवळील करंजाडे वसाहतीमध्ये घडली आहे. आशिका गुरुंग (23) हिने अज्ञात कारणावरून करंजाडे से. 02 कृष्णा सोलीटर या सोसायटीमध्ये असलेल्या या तरुणीने मास्टर बेडरूमच्या सिलिंग फॅनच्या छतावरील हुकाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
राहत्या घरातच तिने केली आत्महत्या
-
by Krushival

- Categories: पनवेल, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel newsraigadsucide news
Related Content
सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका
by
Antara Parange
September 18, 2026
कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा
by
Antara Parange
September 18, 2026
महिलांना मिळणार 'शेतकरी' म्हणून अधिकृत ओळख
by
Antara Parange
September 18, 2026
म्हसळा पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून वारंवार अत्याचार
by
Antara Parange
September 18, 2026
पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत
by
Antara Parange
September 18, 2026
कारची काच फोडून लाखोंची रोकड लंपास
by
Antara Parange
September 18, 2026