| रसायनी | वार्ताहर |
ग्लोबल केअर फाऊंडेशन आपल्या विविध सामाजिक कार्यासाठी सुपरिचित आहे. माजी आमदार मनोहर भोईर आणि राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली. फाऊंडेशनचे अध्यक्ष राजन कडू, उपाध्यक्ष अभय घरत व सचिव प्रीतम टकले आणि विश्वस्त मंडळ यांनी प्रत्यक्ष भेटून रोप व प्रेरणादायी पुस्तक अग्निपंख भेट म्हणून देऊन शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त भेटवस्तू प्रदान
-
by Krushival

- Categories: खालापूर, रायगड
- Tags: Gift givingGlobal Care Foundationindiakrushival mobile appmaharashtramahendra gharatmanohar bhoirmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaOn the occasion of birthdayonline marathi newsraigadrasayani newssocial media newssocial news
Related Content
शेत जमिनीवर विद्यूत वाहिनीचे अतिक्रमण
by
Krushival
October 1, 2026
शेत जमिनीवर विद्यूत वाहिनीचे अतिक्रमण
by
Krushival
October 1, 2026
टोरंटच्या भूसंपादनाला लेखी विरोध
by
Antara Parange
October 1, 2026
दिघी बंदराच्या विस्ताराला मच्छिमारांचा तीव्र विरोध
by
Sanika Mhatre
October 1, 2026
गोदरेज कंपनीवर होणार कारवाई?
by
Sanika Mhatre
October 1, 2026
दुर्दैवी घटना! दिवेआगर समुद्रात आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
by
Sanika Mhatre
October 1, 2026