• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

‘गो माझे बाय’ने जिंकली प्रेक्षकांची मने

Krushival by Krushival
January 13, 2023
in अलिबाग, रायगड
0 0
0
‘गो माझे बाय’ने जिंकली प्रेक्षकांची मने
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तीन दिवसांत तीन लाखांहून अधिकांनी पाहिले गाणे
| अलिबाग | प्रतिनिधी |
डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्या डॉ. राज प्रॉडक्शन्स तर्फे निर्मितीस उतरलेलं ‘गो माझे बाय’ हे गाणं या आठवड्यात त्यांच्या dr rajendr chandorkar या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित झालं. या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली असून, तीन दिवसांत तब्बल तीन लाखांहून अधिकांच्या पसंतीस उतरले आहे. कोळी बाजाच्या या गाण्याची सोशल मीडियावर धूम आहे. मागच्या पंधरावड्यात या गाण्याचा ऑडिओ व टीझरचे अनावरण पी.एन.पी कॉलेज येथे झालेल्या महागरब्याच्या कार्यक्रमात अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व पीएनपीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले होते.

डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी स्वतः हे गाणं सोनाली सोनावणे यांच्याबरोबर गायलं आहे. गाण्याचं रेकॉर्डिंग वरुण भगत यांनी केलं असून, मनिष अनसुरकर यांनी गीतबद्ध केलेलं हे गीत सुनील म्हात्रे व सुदेश गायकवाड यांच्या सहकार्याने त्यांनीच स्वरबद्ध केलं आहे. गाण्याला कोळी बाज असल्याने तसेच मराठी, काही ओळी हिंदी/इंग्लिश असे मिक्सिंग असल्यामुळे गाण्यात एक वेगळंपण आलं आहे. एकदा ऐकूनही गुणगुणायला लावणारे हे गीत लगेच ठेका धरायला भाग पाडेल, असं बनलं आहे.

सध्याची इन्स्टा फेमस जोडी प्रतिभा जोशी व तन्मय पाटेकर यांनी आपली छाप या व्हिडीओ साँगमध्ये पाडली आहे. दिग्दर्शन सचिन कांबळे यांचं, संकलन विशाल गायकवाड, सिनेमॅटोग्राफी सुनीत गुरव/विक्रांत मुंबईकर, तर सहदिग्दर्शन व इतर सहकार्य समीर गायकवाड व आशिष बनाटे यांनी केलं आहे. डॉ. राजश्री चांदोरकर व डॉ. राजेंद्र चांदोरकर हे कपलसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात. तन्मय व प्रतिभा यांची प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी नृत्यकला, उत्तम सिनेमॅटोग्राफी, उत्तमोत्तम लोकेशन्स तसेच मनाला भावणारी लव्ह स्टोरी एकदम जुळून आली आहे. तीन दिवसांत एक लाखाच्या वर लोकांनी पाहिलेलं हे व्हिडीओ साँग सर्वांनी dr rajendr chandorkar या यूट्युब चॅनलला भेट देऊन पाहावं, असं आवाहनन डॉ. चांदोरकर यांनी केलं आहे.
सध्या यूट्यूबवर ट्रेंडिंग मराठी साँग्जपैकी एक असलेले ‘गो माझे बाय’ हे गाणं विविध ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे व व्हिडीओ साँग सर्वांनी जरुर पाहण्यासारखे आहे.

आतापर्यंतची निर्मिती
आत्तापर्यंत चार आंतरराष्ट्रीय प्राईज मिळालेलं बाबाची सोनपरी, मेरे हमसफर हे व्हिडीओ साँग्स, तसेच इवलीशी इच्छा, घे उंच भरारी, लेक तू लाख मोलाची या शॉर्ट फिल्म्स तसेच इतरही आरोग्यविषयी उपयुक्त व्हिडीओज या चॅनलवर आपल्याला पाहता येतील.

Related

Tags: alibagentertainmentkrushival mobile appmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsmarathinewspaperonline marathi newsraigadraigad newssocial mediasocial media iconssocial media managersong
Previous Post

पतंग विक्रेते संकटात

Next Post

बालवर्गाने जपली भारतीय संस्कृती

Krushival

Krushival

Related Posts

वाघरे इंग्रजी माध्यम शाळेचे दैदिप्यमान यश
माणगाव

वाघरे इंग्रजी माध्यम शाळेचे दैदिप्यमान यश

April 3, 2026
किल्ले रायगडावर शिवरायांची पुण्यतिथी साजरी
कार्यक्रम

किल्ले रायगडावर शिवरायांची पुण्यतिथी साजरी

April 3, 2026
अर्णवची ऐतिहासिक जलयात्रा
उरण

अर्णवची ऐतिहासिक जलयात्रा

April 3, 2026
राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धा
महाड

राज्यस्तरीय गडारोहण स्पर्धा

April 3, 2026
पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा तडाखा
माणगाव

अवकाळीच्या तडाख्याने शेतकरी उध्वस्त

April 3, 2026
घरफोडी करणारा आरोपी जेरबंद
पनवेल

वलप ग्रामपंचायतीच्या बनावट जन्म नोंदणी प्रकरणी आणखी एकाला अटक

April 3, 2026
Next Post
बालवर्गाने जपली भारतीय संस्कृती

बालवर्गाने जपली भारतीय संस्कृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?