| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गोरोबानगर, नागोठणे येथील व रूची हॉटेलच्या पाठीमागे राहणार्या प्रणाली हेमंत मढवी (24) यांचे अज्ञात चोरट्याने एकूण 72 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण लंपास केले. याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पो.ह. राजेश जगताप हे करीत आहेत.
अज्ञाताकडून गंठण लंपास
-
by Krushival

- Categories: रायगड, रोहा
- Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothanenagothne newsonline marathi newsraigad
Related Content
रानडुकराच्या मादीसह पिल्लांना जीवदान
by
Sanika Mhatre
November 1, 2026
दिवाळीनिमित्त बच्चेकंपनीकडून किल्ले उभारणीची लगबग
by
Sanika Mhatre
November 1, 2026
सोमवारी कर्जत तालुका बंद ठेवा
by
Sanika Mhatre
November 1, 2026
तडीपार गुन्हेगाराकडून गांजा विक्री
by
Sanika Mhatre
November 1, 2026
पाटणसई येथील मटका अड्ड्यावर छापा
by
Sanika Mhatre
November 1, 2026
सरकारी कार्यालयांकडून मालमत्ता कर थकीत
by
Sanika Mhatre
November 1, 2026