• Login
Tuesday, March 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Technology

गुगलपेच्या मदतीने करता येणार सोन्याची ऑनलाइन खरेदी-विक्री; या स्टेप्सचा करा वापर

Sayali Patil by Sayali Patil
February 28, 2022
in Technology
0 0
0
गुगलपेच्या मदतीने करता येणार सोन्याची ऑनलाइन खरेदी-विक्री; या स्टेप्सचा करा वापर
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गुगल पे वर केवळ पैसेच ट्रान्सफर केले जात नाहीत तर या माध्यमातून आणखी काही कामेदेखील अगदी जलद पद्धतीने करता येतात. अशाच पद्धतीने आपण सोन्याची ऑनलाइन खरेदी आणि विक्रीदेखील करू शकतो. जर तुम्हाला सोन्याची ऑनलाइन खरेदी किंवा विक्री करायची असेल तर गुगल पे आपल्याला मदत करू शकतो. गुगल पेने हे काम एमएमटीसी-पीएएमपीच्या माध्यमातून सुरु केले आहे. याची माहिती गुगल पेने आपल्या पेजवर दिली आहे.

गुगलपे चे असे म्हणणे आहे की त्यांचे ग्राहक त्यांच्या गुगल पेवरून 99.99 टक्के शुद्ध 24 कॅरेट सोने खरेदी करू शकतात. ग्राहकांनी एमएमटीसी-पीएएमपीच्या माध्यमातून खरेदी केलेले सोने एमएमटीसी-पीएएमपीकडून चालवण्यात येणार्‍या गोल्ड एक्युम्युलेशन प्लॅन म्हणजेच जीएपीमध्ये स्टोअर केले जाईल. तसेच हे खरेदी केलेले सोने ग्राहकाच्या गुगल पे खात्याच्या गोल्ड लॉकरमध्ये दिसेल.

या लॉकरच्या माध्यमातून ग्राहकांना सोन्याची खरेदी किंवा विक्री झालेल्या सर्व व्यवहारांची माहिती मिळू शकणार आहे. यासाठी तुमचे गुगल पे गोल्ड लॉकर तुमच्या फोनच्या सिम आणि मोबाइल नंबरशी लिंक केलेले असावे. जर तुम्ही तुमचा फोन किंवा सिमकार्ड बदलला तर अकाउंट पुन्हा प्राप्त करण्याकरिता नंबर व्हेरिफाय करावा लागेल. नंबर व्हेरिफाय झाल्यावर लगेचच गोल्ड लॉकरमधील सर्व जुने व्यवहार पुन्हा दिसू लागतील. जर तुम्हालाही सोने खरेदी किंवा विक्री करायची असेल, तर खाली दिलेली प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल.

गुगल पेवर सोने खरेदी कसे करावे?
1)गुगल पे अ‍ॅप सुरु करा.
2)न्यू बटणावर क्लिक करा
3)सर्च बारमध्ये गोल्ड लॉकर टाइप करून त्यावर क्लिक करा.
4)आता बाय वर क्लिक करा. तुम्हाला करासह वर्तमान बाजारभाव दिसू लागेल. तुम्ही सोने खरेदी सुरू करताच, त्याची किंमत पाच मिनिटांसाठी लॉक राहते. प्रदेशानुसार कर वेगवेगळे असू शकतात.
5)आता जितक्या रकमेचे सोने खरेदी करायचे आहे तितकी रक्कम भरा. एका दिवसात तुम्ही केवळ 50 हजार रुपयांची खरेदी करू शकता. किमान 1 रुपयाचे सोने खरेदी करण्याचीही संधी आहे. 49,999 रुपयांच्या वरच्या खरेदीसाठी केवायसी द्यावा लागेल.
6)आता चेक मार्क बटण दाबा.
7)आता विंडोमध्ये तुमची पेमेंट पद्धत निवडा आणि पेमेंट करण्यासाठी पुढे जाफ बटण दाबा. तुमचे पेमेंट झाल्यानंतर काही मिनिटांत ते लॉकरमध्ये दिसेल.
एकदा व्यवहार सुरू झाला की तो रद्द करता येत नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या वेळच्या दराने सोने विकू शकता. पेमेंट अयशस्वी झाल्यास, पुढील तीन व्यावसायिक दिवसांमध्ये पैसे परत केले जातात.

गुगल पेवर सोन्याची विक्री कशी करावी?
1)गुगल पे अ‍ॅप सुरु करा.
2)न्यू बटणावर क्लिक करा
3)सर्च बारमध्ये गोल्ड लॉकर टाइप करून त्यावर क्लिक करा.
4)आता सेल वर क्लिक करा. तुम्हाला वर्तमान बाजारभाव दिसू लागेल. व्यवहार सुरू झाल्यानंतर आठ मिनिटांसाठी किंमत लॉक केली जाते. सोने विक्रीवर कोणताही कर नाही. आता तुम्हाला किती ग्रॅम सोनं विकायचे आहे ते टाका. सध्याचे बाजार मूल्य दाखवले जाईल त्याच्या आधारावर तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख आणि किमान 1 रुपयाचे सोने विकू शकता.
5)आता चेक मार्क वर क्लिक करा. विक्रीची पुष्टी झाल्यानंतर, पैसे तुमच्या गुगल पे खात्यामध्ये दिसतील.

(सूचना :- गुगलपेच्या मदतीने सोन्याची ऑनलाइन खरेदी-विक्रीची योजना GOOGLE PAY शी संबंधित असून या योजनेसंदर्भात बातमीत फक्त माहिती दिली आहे. सोन्याची ऑनलाइन खरेदी-विक्री संदर्भात बातमीत GOOGLE PAYयोजनेसाठी स्टेप्स दिल्या आहेत त्या फॉलो कराव्यात.)

Related

Tags: GOOGLE PAYkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline goldonline marathi newssoldtechnology
Previous Post

अलिबाग प्रेस असोसिएशनचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर

Next Post

काही वेळातच ठरणार युद्धाचे भवितव्य; रशिया-युक्रेन करणार चर्चा

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

आदिवासी तरुणानाची तांत्रिक भरारी
Technology

आदिवासी तरुणानाची तांत्रिक भरारी

December 27, 2025
‘मेंटरसारथी‌’ची गरुडझेप !
Technology

‘मेंटरसारथी‌’ची गरुडझेप !

December 20, 2025
व्हीव्हीपॅट यंत्रांची जनजागृती
Technology

व्हीव्हीपॅट यंत्रांची जनजागृती

February 6, 2024
मोबाईल क्रमांक बदलाचा सर्वसामान्यांना फटका
sliderhome

मोबाईल क्रमांक बदलाचा सर्वसामान्यांना फटका

December 8, 2023
जनतेचा काँग्रेसवर अविश्वास
sliderhome

राष्ट्रीय अंतराळ दिन आता 23 ऑगस्टला होणार

August 26, 2023
‘चांद्रयान-3’ यशस्वीरीत्या अवकाक्षात झेपावले
sliderhome

‘चांद्रयान-3’ यशस्वीरीत्या अवकाक्षात झेपावले

July 14, 2023
Next Post
काही वेळातच ठरणार युद्धाचे भवितव्य; रशिया-युक्रेन करणार चर्चा

काही वेळातच ठरणार युद्धाचे भवितव्य; रशिया-युक्रेन करणार चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?