• Login
Monday, April 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पुतळ्यांच्या रक्षणासाठी ‘गुड मॉर्निंग पथक’

Krushival by Krushival
December 16, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
पोलीस हवालदाराची आत्महत्या
0
SHARES
74
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

समाजकंटकांवर राहणार पथकाची नजर; रायगड पोलिसांचा अभिनव उपक्रम

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

महापुरुषांसह देव, देवतांच्या पुतळ्यांची विटंबना रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या संकल्पनेतून गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. समाजकंटकांवर नजर ठेवण्याचे काम या पथकाच्या माध्यमातून होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात हा उपक्रम सुरू केला आहे. पुतळ्यांची विटंबना करणार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठी रायगड पोलिसांचा हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची आणि संविधान प्रतीची विटंबना समाजकंटकांनी केली. या घटनेनंतर रायगड पोलिसांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात तीनशेहून अधिक वेगवेगळया प्रकारची पुतळे आहेत. श्रद्धास्थान असलेल्या पुतळ्यांची विटंबना रोखण्यासाठी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या संकल्पनेतून गुड मॉर्निंग पथक सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात 28 पोलीस ठाणे आहेत. या पोलीस ठाण्यात हे स्कॉड उभारण्यात आले आहेत. या स्कॉडमध्ये दोन कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील हद्दीमधील वेगवेगळ्या पुतळ्यांची पाहणी पथकामार्फत केली जाते. सर्व पुतळ्यांची पाहणी करून ते पुतळे सुस्थितीत असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांना दिली जाते. जिल्ह्यातील होणारी पुतळ्यांची विटंबना रोखण्यासाठी रायगड पोलिसांनी हा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातील 28 गुड मॉर्निंग स्न्वॉडद्वारे समाजकंटकांवर नजर ठेवण्याचे काम केले जात आहे. पोलिसांच्या या उपक्रमामुळे समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पुतळ्यांची विटंबना होऊ नये, समाजात तेढ निर्माण निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस ठाणे स्तरावर गुड मॉर्निंग पथक सुरु करण्यात आले आहे. सकाळी पाच ते सहा या वेळेत पथकाद्वारे जिल्ह्यातील पुतळ्यांची पाहणी केली जाते. पुतळ्याजवळ असलेल्या माथेफिरूंवर यातून लक्ष ठेवण्याचे काम या पथकाद्वारे केले जात आहे.

सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड

रायगड जिल्ह्यात 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जवळपास तीनशेहून अधिक पुतळे उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, कान्होजी राजे आंगे यांच्यासह विविध नेत्यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे.
कसे असेल पथकाचे काम
गुड मॉर्निंग पथक प्रत्येक दिवशी पहाटे पाच वाजता पुतळा आणि परिसराची पाहणी करतील. दरम्यान, कोणी माथेफिरु अथवा समाजकंटकाने काही उपद्रव केला असेल, तर त्याविरोधात तात्काळ कार्यवाही करेल. तसा अहवाल सकाळी सहा वाजेपर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात देण्यात येईल. या पथकामध्ये दोन पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश असेल.

Related

Tags: 'Good morning squad' to protect statuesalibag newsindiaInnovative initiative of Raigad Policekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad policesocial media newssocial news
Previous Post

वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी अनोखा उपक्रम

Next Post

समृद्धी महामार्गावर अपघात; महिलेचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

स्वच्छतेसाठी एसटीचा प्रवाशांवर भार

April 19, 2026
पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन
sliderhome

पेझारी येथे खारेपाट विभागीय शेकाप मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

April 19, 2026
वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब
कर्जत

वनसमितीच्या कार्यकारिणीला विलंब

April 19, 2026
sliderhome

राज्यात वादळी पावसाचा इशारा

April 19, 2026
sliderhome

तोपर्यंत युद्धातून माघार नाहीच!

April 19, 2026
पोलादपुरात नद्यांचा होणार गाळउपसा
sliderhome

पोलादपुरात नद्यांचा होणार गाळउपसा

April 19, 2026
Next Post

समृद्धी महामार्गावर अपघात; महिलेचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?