अलिबाग शहरातील पीएनपी नगरमधील प्रसिद्ध मच्छी मार्केट येथे आज सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त शेकाप महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. कोळी बांधवानी या वेळी त्यांचा यथोचित मानसन्मान केला.
शेकाप महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील यांची मच्छी मार्केट येथे सदिच्छा भेट

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagchitralekha patilraigad
Related Content
मुंबई-गोवा महामार्गावरील पूल वादाच्या भोवऱ्यात
by
Sanika Mhatre
August 25, 2026
फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार द्या
by
Sanika Mhatre
August 25, 2026
साखरेवर बसणार लगाम!
by
Sanika Mhatre
August 25, 2026
महेंद्र सहतियांचा अपघाती मृत्यू
by
Sanika Mhatre
August 25, 2026
अलिबागमध्ये रंगणार दहीहंडीचा जल्लोष!
by
Sanika Mhatre
August 25, 2026
डॉ. डी.वाय. पाटील यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी
by
Sanika Mhatre
August 25, 2026