• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

शासकीय कार्यालये भाड्याच्या खोलीत

Krushival by Krushival
December 8, 2023
in माणगाव, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ट्रॉमा केअर सेंटरमुळे बसणार फटका; पाच कार्यालयांवर जागा शोधण्याची आली वेळ

| माणगाव | प्रतिनिधी |

गेली अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गालगत माणगाव बाजारपेठेत असणाऱ्या पूर्वीच्या पंचायत समिती कार्यालयात रायगड जिल्हा परिषदेची महत्त्वाची व जिव्हाळ्याची असणारी पाच कार्यालये गेल्या अनेक वर्षांपासून कामकाज चालवीत आहेत. त्या कार्यालांची जागा उपजिल्हा रूग्णालयाकडे वर्ग करण्यात आली असून, याठिकाणी लवकरच ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यामुळे राजिपच्या या कार्यालयांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी तसेच राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी पत्र देऊन स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ही कार्यालये आता भाड्याच्या खोलीतून चालवली जाणार आहेत.

माणगाव येथे राजिपच्या पंचायत समिती ही गेली अनेक वर्षे चालू होती. माणगाव पंचायत समितीची स्वतंत्र इमारत गेली 16 वर्षापूर्वी माणगाव प्रशासकीय भवनलगत भव्य स्वरुपात शासनाने बांधली. त्याठिकाणी जि.प.च्या विविध विभागांचे काम सुरू आहे. मात्र राजिपच्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, एकात्मिक बालविकास सेवा योजना, विभाग आणि गट शिक्षण अधिकारी यांच्याकडील गट साधन केंद्र सर्व शिक्षा अभियान कार्यालय, महिला बचत गट हिरकणी कार्यालय, या पाच कार्यालयाच्या विभागांना नवीन पंचायत समिती इमारतीत जागा नसल्याने हि पाच महत्वाची कार्यालये अद्याप पर्यत जुन्या पंचायत समिती इमारतीत सुरु होती. या इमारती लगत माणगाव उपजिल्हा रुग्णालय असल्याने या ठिकाणी शासनांनी ट्रॉमा केअर सेंटर एक वर्षांपूर्वी मंजूर केले होते. याठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार आहे. त्यामुळे या पाच कार्यालयांना पर्यायी व्यवस्था करण्याचे सांगितले आहे.

ट्रॉमा केअर सेंटरमुळे या पाच कार्यालये स्थलांतरित करण्यासाठी संबंधित विभागांना शासना कडून पत्र आल्याने त्यांच्यापुढे दुसरी जागा शोधण्याची वेळ आली आहे. या कार्यालयांना माणगाव तहसीलदार व माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रयत्न करून बसण्याची व्यवस्था करावी, असेही जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्रान्वये कळविले आहे. मात्र, ही पाच कार्यालये स्थलांतरित होणार असल्याने नागरिकांनाही कार्यालये शोधताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews mumbai-gov mahamarganews social mediaonline marathi newsraigad
Previous Post

खारेपाटचा पाणीप्रश्न पेटणार

Next Post

अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

Crime News: करळ फाटा ब्रिजखाली गांजाविक्रीचा पर्दाफाश
sliderhome

Crime News: करळ फाटा ब्रिजखाली गांजाविक्रीचा पर्दाफाश

May 21, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

क्रिकेट खेळण्याच्या वादातून सरपंचाला मारहाण

May 21, 2026
Mahad Accident: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
sliderhome

Mahad Accident: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

May 21, 2026
sliderhome

Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

May 20, 2026
उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात
sliderhome

उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात

May 20, 2026
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
sliderhome

खारपाडा टोलमाफीचा ‘गाजावाजा’ फुसका

May 20, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?