| आक्षी | विशेष प्रतिनिधी |
आक्षी ग्रामपंचायतीच्या शेकाप काँग्रेस आघाडीच्या नऊ जागांसाठी तीन प्रभागांत निवडणूक झाली असून, या निवडणुकीसाठी सर्वसाधारण महिला गटातून थेट सरपंच पदाच्या निवडीसाठी महिला उमेदवार रश्मी पाटील यांचा विजय झाला आहे.
सदस्य निवडीच्या रिंगणातील 9 उमेदवार पैकी रश्मी वाळंज, आनंद बुरांडे, नमू गडकर, कुंजल पाटील, जाखा गडकर, विनायक पाटील, निरजा नाईक विजयी झाले आहेत.







