रांगोळीतून साकारली उत्कृष्ट कलाकृती

। उरण । वार्ताहर ।
उरण शहरातील सर्पमित्र, उत्कृष्ट चित्रकार, साईनबोर्ड आर्टिस्ट राजेश नागवेकर (रघु पेंटर) यांनी रांगोळीमधून जागृत अशी साकारलेली ही कलाकृती दिसत आहे. नागवेकर यांनी रांगोळी द्वारे साकारलेली कलाकृती ही साक्षात ओरिजन फोटो सारखी हुबेहूब त्या व्यक्तीची प्रतिकृती दिसून येत आहे. चित्रकार राजेश नागवेकर यांनी रांगोळी द्वारे साकारलेल्या कलाकृतीचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक पेंटींग व रांगोळी द्वारे आपली कलाकृती सादर केली आहे.

Exit mobile version