। पनवेल । वार्ताहर ।
शेतकर्यांचे कैवारी ना.ना. पाटील यांच्या 130 व्या जयंती निमित्ताने पनवेल शेकाप कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आ.बाळाराम पाटील, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, पनवेल शहर शेकाप चिटणीस गणेश कडू, तालुका चिटणीस राजेश केणी, ज्येष्ठ नेते जनार्दन पाटील, देवा पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
पनवेल शेकापतर्फे अभिवादन
-
by Krushival

- Categories: sliderhome, पनवेल, रायगड
- Tags: balaram patilkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelraigadSKP PANVEL
Related Content
अलिबागच्या ‘मानाच्या दहीहंडी'च्या ट्रॉफीचे अनावरण
by
Sanika Mhatre
August 30, 2026
बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
बारा लाखांची ऑनलाईन फसवणूक
by
Sanika Mhatre
August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
by
Sanika Mhatre
August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
by
Sanika Mhatre
August 30, 2026