अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष स्व. ॲड. नमिता प्रशांत नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अलिबाग_नगरपरिषद कार्यालय येथे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष सुरक्षा शाह, नगरसेविका सुषमा पाटील, वृषाली ठोसर, अश्विनी पाटील, नईमा सय्यद, प्रिया वेलकर, संजना किर, सारंग तसेच सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष नमिता नाईक यांना अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने अभिवादन

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaiprashant naikraigad
Related Content
Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?
by
Sanika Mhatre
August 13, 2026
अधिवेश एका मिनिटांत संपलं
by
Sanika Mhatre
August 13, 2026
उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली
by
Sanika Mhatre
August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
by
Sanika Mhatre
August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
by
Sanika Mhatre
August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
by
Sanika Mhatre
August 13, 2026