मोहोपाडा शहर शाखे तर्फे बाळासाहेबांना अभिवादन

| रसायनी | वार्ताहर |

बाळासाहेब ठाकरे यांच्या 98 व्या जयंतीनिमित मंगळवार (दि.23) मोहोपाडा शहर शाखेतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी सभापती रमेश पाटील, अजित सावंत यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पण करण्यात आले. यावेळी प्रितीत कडव, सदगुणा पाटील, सुवर्णा मुंढे, मारुती खाने, रोशन राऊत, अमित मांडे, संदेश जाधव, सुरेश पाटील, मंगेश पाटील, प्रदिप पाटील, केदार भोईंर, निलेश जुनघरे, राहूल राऊत, सुभाष पाटील, श्री खाने, चंद्रकांत डुकरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version