| कर्जत । वार्ताहर ।
संजय राऊत यांच्या सुटकेचा आनंदोत्सव कर्जत येथील शिवालय येथे साजरा करण्यात आला. यावेळी मनोहर भोईर, सुवणा र्जोशी, उत्तम कोळंबे, सुदाम पवाळी, करुणा बडेकर, अॅड. संपत हडप, संदीप कोळंबे, निलेश घरत, विनोद पांडे, सुरेखा प्रधान, सामिया चौगुले, चंद्रकांत ठाकरे, अविनाश भासे, दिनेश भासे, प्रदीप ठाकरे, राकेश मरले, अजय कराळे, प्रसाद डेरवणकर, भीम मुसळे, मंगेश गजमल, महेंद्र मोरे, रणजित शिंदे, सुमित चंदन, अक्षय ठाकरे, प्रमोद सावंत, पंकज गायकर, पंकज पवार यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
मोहोपाड्यात शिवसैनिकांचा जल्लोष
| रसायनी । वार्ताहर |
गेल्या 3 महिन्यांहून अधिक काळ जेलमध्ये असणार्या खा. संजय राऊत यांची कोर्टाने जामिनावर मुक्तता केली. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी आनंदोत्सव सुरू झाला आहे. वासांबे मोहोपाडा शिवसेना शहर शाखेतही शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी रमेश पाटील, प्रिती कडव, अजित सावंत, सद्गुणा पाटील, सुरेश म्हात्रे,गजानन मांडे, निलम पाटील, भाग्यश्री पवार, दत्ता खाने,संतोष पांगत, अनिल खराडे, स्वप्निल राऊत, सुरेश पाटील, मंगेश पाटील, शंकर भोईर, चिक्या भोईर, दिलिप कर्णुक आदीसह कार्यकर्ते मान्यवर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.