• Login
Saturday, August 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

स्मशानभूमीच नाही, दहन कुठे करायचे?

Antara Parange by Antara Parange
August 1, 2026
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
स्मशानभूमीच नाही, दहन कुठे करायचे?
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निवडून आल्यावर लोकप्रतिनिधींची पाठ, दगडांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ

| सुधागड-पाली | गौसखान पठाण |

देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 79 वर्षे झाली. तरी देखील सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडी-नागशेत हे गाव मात्र आजही एका मूलभूत प्रश्नाशी झुंज देत आहे. येथे स्मशानभूमीच नसल्याने मृत व्यक्तींवर दगड रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात गावोगावी विकासाच्या घोषणा, आश्वासनांचा वर्षाव आणि जनतेच्या दारात येणारे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर मात्र गावाचा रस्ता विसरतात, अशी संतप्त प्रतिक्रीया ग्रामस्थांमधून उमटत आहेत.

देश स्वतंत्र होऊन आज तब्बल 79 वर्षे उलटली. तरी देखील काही ग्रामीण भागांत मूलभूत सुविधांची वानवा आहे. सुधागड तालुक्यातील कोंडी धनगरवाडी-नागशेत हे गाव मात्र आजही एका मूलभूत प्रश्नाशी झुंज देत आहे. येथे स्मशानभूमीच नसल्याने मृत व्यक्तींवर दगड रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत आहे. त्यामुळे जिवंत माणसाला घर नसेल तर सरकार योजना दाखवते; परंतु, मेल्यानंतर दोन हात जागाही मिळू नये, यापेक्षा मोठी शोकांतिका कोणती? निवडणुकीच्या काळात गावोगावी विकासाच्या घोषणा, आश्वासनांचा वर्षाव आणि जनतेच्या दारात येणारे लोकप्रतिनिधी, निवडून आल्यानंतर मात्र या गावाचा रस्ता विसरतात, अशी संतप्त भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. काम संपले की आश्वासनही संपते, अशी उपरोधिक प्रतिक्रिया देखील नागरिक देत आहेत.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकवेळा स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. संबंधित विभाग, ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न आजतागायत प्रलंबित आहे. परिणामी मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी दगडांची रचना करून तात्पुरती व्यवस्था करावी लागते. हे दृश्य केवळ प्रशासनाच्या उदासीनतेचे नव्हे, तर विकासाच्या दाव्यांवरील प्रश्नचिन्ह आहे. आज देश अमृतकाळाच्या घोषणा करीत आहे; मात्र, सुधागडच्या या वाडीतील नागरिक विचारत आहेत, आमच्या गावात माणसाला सन्मानाने जगण्याचा आणि मरण्याचाही अधिकार कधी मिळणार? जनतेला आश्वासनांचे पेढे वाटणे सोपे असते; परंतु, प्रत्यक्ष काम करण्यासाठी इच्छाशक्ती लागते. आज कोंडी धनगरवाडी-नागशेतची परिस्थिती पाहिली तर ही ओळ अक्षरशः खरी वाटते. विकासाच्या भाषणांनी स्मशानभूमी उभी राहत नाही; त्यासाठी निर्णय, निधी आणि संवेदनशीलता लागते. दरम्यान, स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

Related

Tags: CrematoriumDhangarwadi-Nagshetindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial meida newssocial newssudhagad-palisudhagad-pali news
Previous Post

शेतकऱ्यांना दिलासा! पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ

Next Post

विजेच्या गंजलेल्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष

Antara Parange

Antara Parange

Related Posts

शहीद निलेश तुणतुणे यांना मानवंदना
अलिबाग

शहीद निलेश तुणतुणे यांना मानवंदना

August 1, 2026
विद्यार्थ्यांना दामिनी पथकाकडून मार्गदर्शन
रायगड

विद्यार्थ्यांना दामिनी पथकाकडून मार्गदर्शन

August 1, 2026
विजेच्या गंजलेल्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष
मुरुड

विजेच्या गंजलेल्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष

August 1, 2026
कारवाईनंतरही गुटखा विक्री सुरूच
क्राईम

कारवाईनंतरही गुटखा विक्री सुरूच

August 1, 2026
शेतकऱ्यांना मत्स्यबीजांचे वाटप
तळा

शेतकऱ्यांना मत्स्यबीजांचे वाटप

August 1, 2026
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस कलंडली
अपघात

दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस कलंडली

August 1, 2026
Next Post
विजेच्या गंजलेल्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष

विजेच्या गंजलेल्या खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?