। अलिबाग । वार्ताहर ।
आदिवासींच्या अधिकारांसाठी अत्याचारी ब्रिटिश राजवटीविरुद्ध कडवा संघर्ष पुकारणारे जननायक, महान स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती निमित्ताने अलिबाग नगरपरिषद कार्यालय येथे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक वृषाली ठोसर, संजना किर व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांना नगरपरिषदेत अभिवादन
-
by Krushival

- Categories: अलिबाग
- Tags: aadivasialibagmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
आज जिल्ह्यात थरांचा थरार!
by
Antara Parange
September 5, 2026
वासवानींना सूट, शेतकऱ्याची लूट?
by
Antara Parange
September 4, 2026
अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ
by
Antara Parange
September 4, 2026
24 वर्षांची गौरवशाली परंपरा; शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सवात लाखोंची बक्षिसे
by
Antara Parange
September 4, 2026
समुद्रकिनाऱ्यावरील काँक्रिट प्लॅटफॉर्म ‘नो बाईक झोन’
by
Antara Parange
September 4, 2026
मच्छिमार संस्था आर्थिक संकटात
by
Sanika Mhatre
September 3, 2026