जनार्दन भगत यांना अभिवादन

| पनवेल | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या 36 व्या पुण्यतिथीनिमित्ताने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मावळ मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी संजोग वाघेरे पाटील यांच्यासमवेत माजी आमदार बाळाराम पाटील, शेकाप नेते जे.एम. म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष सदस्य आर.सी. घरत, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत उपस्थित होते.

Exit mobile version