• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

अलिबाग सायकल क्लब तर्फे ग्रुप एव्हरेस्टिंग

Krushival by Krushival
March 15, 2022
in अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
अलिबाग सायकल क्लब तर्फे ग्रुप एव्हरेस्टिंग
0
SHARES
278
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग सायकल क्लब च्या वतीने ग्रुप एव्हरेस्टिंगचे आयोजन करण्यात आले होते. एव्हरेस्टची 8848 मीटर ही उंची सायकलवर गाठणे याला सायकल एव्हरेस्टिंग असे म्हणतात. हे जगभरात कुठेही करता येत. सायकल स्वाराची शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासणारे हे एक वैयक्तिक आव्हान आहे. अलिबाग सायकल क्लब मधले सोळा सायकल पट्टू असे आहेत त्यांनी हे आव्हान वैयक्तिक स्तरावरही स्वीकारले आणि यशस्वीपणे पूर्ण केले आहे. गेल्या 2 वर्षात 15 जणांनी हा पराक्रम करत अलिबाग सायकल क्लब चे नाव सायकल जगतात ठळकपणे नोंदवले आहे.
हे वैयक्तिक आव्हान नेमके काय आहे याची थोडीशी झलक अनेकानी घ्यावी या हेतूने या वैयक्तिक आव्हानाला सामूहिक स्वरूप दिले गेले. गेली दोन वर्ष ग्रुप एव्हरेस्टिंग हा एक वेगळा उपक्रम अलिबाग जवळच्या कार्ले खिंडीत केला जातो आहे. सायकल जगतामधला अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे. सायकल प्रेमींना या प्रकाराकडे ओढण्यासाठी अलिबाग सायकल क्लब तर्फे गेले 2 वर्षे 13 मार्च या दिवशी हे ग्रुप एव्हरेस्टिंग केले जाते आहे.
यंदाचे हे तिसरे वर्ष होते. रविवार, 13 मार्च 2022 सकाळी 4:30 ते 7:30 या वेळात कार्ले खिंड सायकलपटूनी गजबजून गेली होती. यात सामील होण्यासाठी अनेकांना आवाहन केले गेले होते. त्याला उत्तम प्रतिसाद देत 43 सायकल प्रेमी सामील झाले होते. त्यात प्रथमच कार्ले खिंड सायकल ने चढणारे काही कमी नव्हते. कार्ले खिंडीत एव्हरेस्टिंग पूर्ण करायचं असेल तर 95 फेर्‍या कराव्या लागतात. अलिबाग सायकल क्लब सायकल पटू चा उत्साह एवढा जबरदस्त होता की एकूण 43 जणांनी मिळून 179 फेर्‍या पूर्ण केल्या. आणि एकूण 17000 मिटर पेक्षा जास्त मिळवले.
यात जानू सेठी याने सर्वात जास्त म्हणजे 17 फेर्‍या मारल्या. सायकल क्लब चे अनुभवी सायकल पटू जोरात होतेच पण त्यांच्या जोडीला प्रथमच कार्ले खिंडीत सायकल वर येणारे पण 6 जण होते. या उपक्रमात आबालवृद्ध सहभागी होते. केवळ 7 वर्षाची सर्वात लहान कु ओवी कुणाल पाथरे तर 62 वर्षांचे वयाने ज्येष्ठ अनंत खाडिलकर यांची आपला सहभाग नोंदवला.या केलेल्या सायकल एव्हरेस्टिंग बद्द्ल पोयनाड, पांडवां देवी चे उद्दोजक केसरीनाथ पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहे

Related

Tags: alibagalibag newsalibag sportskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत संकेत म्हात्रेला 5 सुवर्ण

Next Post

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगलची भर मैदानात गोळ्या झाडून हत्या

Krushival

Krushival

Related Posts

महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात
क्रीडा

महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात

March 5, 2026
दक्षिण अफ्रिका पुन्हा ‌‘चोकर्स’
कोलकाता

दक्षिण अफ्रिका पुन्हा ‌‘चोकर्स’

March 5, 2026
sliderhome

शासकीय जमीनीतून उत्खनन पडले महागात

March 5, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

नागोठण्यात शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन

March 5, 2026
दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
sliderhome

दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

March 5, 2026
अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा
कार्यक्रम

अंधश्रद्धेच्या जाळ्यातून मुक्त व्हा

March 5, 2026
Next Post
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगलची भर मैदानात गोळ्या झाडून हत्या

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगलची भर मैदानात गोळ्या झाडून हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?